Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / अवैध दारू पकडली म्हणून...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू  पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण    भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू  पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण

 

भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

 

 

राजेश येसेकर भद्रावती

तालुका प्रतिनिधी

 

भद्रावती : तालुक्यातील मासळ (विसापूर ) येथील अवैध दारू विक्रेत्यांनी येथील पोलीस पाटलाला तू आमची दारू  पकडणारा कोण होय असे म्हणत दोघांनी त्याच्यावर हल्ला चढवत लाता बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार दिनांक ८ रोज मंगळवार ला घडला. फिर्यादीच्या तक्रारीवरून भद्रावती पोलिसांनी अवैध दारू सह दोन आरोपीला अटक केली आहे.हणुमान बबन हंसकार व प्रमोद रामचंद्र बावणे राहणार मासळ (विसापूर )तालुका भद्रावती असे आरोपीचे नाव आहे तर फिर्यादी मारुती नारायण मशारकर वय ( ५१ ) वर्ष असे या पोलीस पाटलाचे नाव आहे. मशारकर हे २०१७ पासून मासळ या गावात पोलीस पाटील या पदावर कार्यरत आहे दिनांक १५ ऑगस्ट २०२४ पासून मासळ येथे तंटामुक्ती समितीतर्फे दारूबंदी केल्या बाबत ठरवा घेऊन याबाबत गावकऱ्यांना सूचना करण्यात आल्या तेव्हापासून गावात दारू विक्री बंद झाली.गेल्या दोन चार दिवसापासून वरील आरोपी पुन्हा गावात दारू आणून विक्री करत होते. याकरता तंटामुक्ती अध्यक्ष अविनाश महाजन,पोलीस पाटील मारुती मशारकर यांनी प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांना समज दिली. त्यानंतर पुन्हा गावात दारू विक्री करणार नसल्याचे त्यांनी कबूल केले. दिनांक ८ ऑक्टोबरला हनुमान हंसकार व प्रमोद बावणे हे दुचाकी क्रमांक ३४ बी क्यू ६६ ८८ ने देशी दारू आणत असल्याबाबतची माहिती मिळाली. त्याची दुचाकी तपासली असता त्याच्या डीक्कीतून ४५ बाटला देशी दारू निघाली या प्रकारामुळे अवैध दारू विक्रेते भडकले व दोघांनीही तू दारू पकडणारा कोण आहे असे म्हणत लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केलेआरोपीवर १३२ , १२१ , ३५१ , ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार अमोल काचोरे करीत आहे.

 

*आरोपीवर कठोर कारवाई करा* 

गावातील पोलीस पाटील हे आपलं कर्तव्य बजावत असताना त्याच्यावर प्राण घातक हल्ला करून जखमी केले. या अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी या मागणीसाठी गाव कामगार पोलीस पाटील संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश मते यांच्या नेतुत्वात संतोष बागेसर , देऊबा परसे , संतोष बलकी , सपना कातकर , सुषमा रामटेके, सुनिता पाटील सह पोलीस पाटील संघाचे सदस्यांनी ठाणेदार  अमोल काचोरे यांना निवेदन दिले आहे.

ताज्या बातम्या

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट  कंपनीतर्फे  ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका. 18 October, 2024

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका.

घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस...

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन 17 October, 2024

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन

वणी:सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन...

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत. 17 October, 2024

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वेरायटी युक्त हॉटेल...

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या 17 October, 2024

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन. 16 October, 2024

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.

वणी:- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रा जवळील सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन...

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी. 16 October, 2024

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

भद्रावतीतील बातम्या

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...

*शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करावा : जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे* *भद्रावतीत शिवसेना ( उ.बा.ठा. ) शहर कार्यकारणीची बैठक संपन्न*

*शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करावा : जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे* भद्रावतीत शिवसेना ( उ.बा.ठा....