Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *उद्या आ. सुभाष धोटेंच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*उद्या आ. सुभाष धोटेंच्या वाढदिवसानिमित्त भव्य शेतकरी, शेतमजुर, काँग्रेस कार्यकर्ता मेळावा*

*उद्या आ. सुभाष धोटेंच्या वाढदिवसानिमित्त भव्य शेतकरी, शेतमजुर, काँग्रेस कार्यकर्ता मेळावा*

*उद्या आ. सुभाष धोटेंच्या वाढदिवसानिमित्त भव्य शेतकरी, शेतमजुर, काँग्रेस कार्यकर्ता मेळावा*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा  :-- राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.श्री. सुभाषभाऊ धोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, राजुरा च्या भव्य पटांगणावर दिनांक १० आक्टोंबर २०२४ रोज गुरुवार ला सकाळी ठिक ११ : ३० वाजता भव्य शेतकरी, शेतमजूर व काँग्रेस कार्यकर्ता मेळावा तसेच अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक अ. भा. काँग्रेसचे महासचिव मा. खासदार. श्री. मुकुलजी वासनिक, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा. आमदार. श्री. नानाभाऊ पटोले, विशेष अतिथी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. विजयभाऊ वडेट्टीवार,  प्रमुख अतिथी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या खासदार मा. श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, प्रमुख पाहुणे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मा. नानाभाऊ गावंडे, पदवीधर मतदारसंघाचे आमदार मा. अभिजित वंजारी, आमदार, शिक्षक मतदारसंघाचे आमदार मा. सुधाकर अडवाले यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.यानिमित्ताने होणाऱ्या अभिष्टचिंतन सोहळ्याला राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनतेने बहुसंख्येनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका काँग्रेस कमेटी, शहर काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस, किसान काँग्रेस, ओबीसी काँग्रेस, अनुसूचित जाती विभाग, अनुसूचित जमाती विभाग, अल्पसंख्यांक काँग्रेस, NSUI तथा काँग्रेसचे सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन तालुका राजुरा, जिवती, कोरपना, गोंडपिपरी च्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास. 04 February, 2025

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...

*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी :आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे  यांची केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचाकडे तक्रार.* 04 February, 2025

*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी :आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे यांची केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचाकडे तक्रार.*

*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...

*राज्यशासनाने  मंजूर केलेल्या ओबीसींच्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करा अन्यथा राज्यभर आंदोलन. तसेच बिहार राज्याच्या धरतीवर महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना  व केंद्रात ओबीसी मंत्रालय स्थापन करा.डॉ. बबनराव तायवाडे** 03 February, 2025

*राज्यशासनाने मंजूर केलेल्या ओबीसींच्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करा अन्यथा राज्यभर आंदोलन. तसेच बिहार राज्याच्या धरतीवर महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना व केंद्रात ओबीसी मंत्रालय स्थापन करा.डॉ. बबनराव तायवाडे**

*राज्यशासनाने मंजूर केलेल्या ओबीसींच्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करा अन्यथा राज्यभर आंदोलन. तसेच बिहार राज्याच्या...

राजुरातील बातम्या

*अर्थसंकल्पीय प्रतिक्रया आमदार.देवराव भोंगळे*

*अर्थसंकल्पीय प्रतिक्रया आमदार.देवराव भोंगळे* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-सर्वप्रथम केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती...

*अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस ; सर्वसामान्यांच्या पदरी निराशाच : माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे*

*अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस ; सर्वसामान्यांच्या पदरी निराशाच : माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष...

*ओबीसी विद्यार्थ्यांचा मागील पाच महिन्यांपासून प्रलंबित मासिक निर्वाह व भोजन भत्ता घ्या!* *आमदार देवराव भोंगळे यांची बहुजन कल्याण मंत्री ना. अतुल सावेंकडे मागणी.*

*ओबीसी विद्यार्थ्यांचा मागील पाच महिन्यांपासून प्रलंबित मासिक निर्वाह व भोजन भत्ता घ्या!* *आमदार देवराव भोंगळे यांची...