आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, रिना जनबंधू, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई ची धडक मोहीम हाती घेतली आहे.
चंद्रपूर जिल्हयातील टोळीने शरीराविरूध्दचे गुन्हे करणारे सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यासंबंधाने पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांनी आदेश पारीत करताच १) शिवा उर्फ शिवाजी वसंता गोनेवार वय २८ वर्षे रा. वार्ड नं. ०३ नकोडा ता. जि चंद्रपुर २) क्रिष्णा मल्हारी पाईकराव वय २६ वर्षे रा. विद्या टॉकीज मागे घुग्घूस ता. जि. चंद्रपुर ३) सोनल शंकर गोगुला २७ वर्षे रा. विद्या टॉकीज जवळ घुग्घूस ता. जि. चंद्रपुर ४) राजेश उर्फ राजन्ना नरसिंग कंकटवार वय ३४ वर्ष, रा. बँक ऑफ इंडीया मागे घुग्घुस ता. जि. चंद्रपुर यांना कलम ५५ मपोका अन्वये अनु क. १ व ४ यांना २ वर्षा करीता चंद्रपूर जिल्हयातून तडीपार करण्यात आलेले आहे.
तसेच पो. स्टे. बल्लारशा येथील १) अभिषेक प्रकाश गादर्ला वय २५ वर्षे रा. श्रीराम वार्ड बल्लारपुर ता. बल्लारपुर जि चंद्रपुर २) प्रेम पापा बहुरिया वय २० वर्षे रा. श्रीराम वार्ड बल्लारपुर ता. बल्लारपुर जि चंद्रपुर ३) रोहन रोशन बहुरीया वय २१ वर्षे रा. श्रीराम वार्ड बल्लारपुर ता. बल्लारपुर जि चंद्रपुर ४) कौशिक शंकर डोंगरे वय २१ वर्ष रा. काटागेट सुभाष वार्ड बल्लारपुर ता. बल्लारपुर जि. चंद्रपुर ५) अभिषेक नारायण नक्कावार वय १९ वर्षे रा. सरदार पटेल वार्ड बल्लारपुर ता. बल्लारपुर जि चंद्रपुर यांना कलम ५५ मपोका अन्वये अनु क. १ व ४ यांना २ वर्षा करीता चंद्रपूर जिल्हयातून तडीपार करण्यात आलेले आहे. यांना कलम ५५ मपोका अन्वये अनु क. १ व ५ यांना २ वर्षों करीता चंद्रपूर जिल्हयातुन तडीपार करण्यात आलेले आहे. सदर तडीपार इसम चंद्रपूर जिल्हयात आढळल्यास त्याबाबत पोलीसांना तात्काळ कळवावे तसेच सदर इसम यांना कोणीही आश्रय व इतर बाबतीत मदत करणार नाही याची दक्षता घ्यावी.
आगामी सण उत्सव व निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर जिल्हयातील टोळया व रेकॉर्ड वरील गुन्हेगारांवर कारवाई सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, चंद्रपूर,मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर रिना जनबंधू मॅडम यांचे मार्गदर्शनात शिवलाल भगत, उविपोअधि, मुल,महेश कोंडावार, पोलीस निरीक्षक, स्थागुशा चंद्रपूर तसेच पोलीस निरीक्षक पो. स्टे. घुग्घुस श्याम सोनटक्के, पो. नि. पो. स्टे. बल्लारशा सुनिल गाडे, यांनी मोलाची कामगिरी बजावून आता पर्यंत नमुद सराईत इसमांना चंद्रपूर जिल्हयातून तडीपार करण्यात आलेले आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...