Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *महाराजांचे आदर्श बाळगणाऱ्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*महाराजांचे आदर्श बाळगणाऱ्या तरुणांचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *धोपटाळा ते रायगड धावत जाणाऱ्या युवकांचा केला सन्मान*

*महाराजांचे आदर्श बाळगणाऱ्या तरुणांचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे*    *धोपटाळा ते रायगड धावत जाणाऱ्या युवकांचा केला सन्मान*

*महाराजांचे आदर्श बाळगणाऱ्या तरुणांचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे*

 

*धोपटाळा ते रायगड धावत जाणाऱ्या युवकांचा केला सन्मान*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-हिंदवी स्वराज्यसंस्थापक, क्षत्रियकुलवंतस, सिंहासनाधीश्वर, सकळगुणमंडित, सर्वगुणसंपन्न अशा व्यक्तिमत्त्वाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजाधिराज छत्रपती श्री शिवाजी महाराज. चरित्र आणि चारित्र्याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे शिवाजी महाराज! महाराष्ट्र घडवणारा राष्ट्रपुरुष म्हणजे शिवाजी महाराज! 'हे राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा...' असं म्हणून शिवाजीराजे थांबले नाही; तर त्यांनी ते राज्य मिळवलं, राखलं आणि प्रस्थापित केलं. 'रयतेचा राजा' हा त्यांना तेव्हा, म्हणजे ४००-४५० वर्षांपूर्वी मिळालेला बहुमान आजच्या तरुणांनी त्यांचा आदर्श घ्यावा या उद्दात हेतूने महिलांवरील अत्याचार दूर व्हावेत, समाजात सामाजिक सलोखा राहावा, शेतकरी व शेतमजूर सुखी समृद्ध राहावे, भारताची कीर्ती विश्वात नांदावी असे सामाजिक संदेश घेऊन गुरूदेव चौक गुरुदेव नगर धोपटाळा चा आयुष टेकाम हा युवक धोपटाळा ते रायगड धावत जाणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर जावून नतमस्तक होणार आहे. त्याच्या सोबत बाईकवर नकुल सुक्रू धुर्वे हा युवक असणार आहे. २ आक्टोंबर गांधी जयंतीच्या दिवशी त्यांनी हि यात्रा सुरु केली असून राजुरा-गडचांदूर मार्गावर पांढरपोवनी गावाजवळ धावत असताना सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी युवकाची भेट घेतली. सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी शाल, श्रीफळ देत त्याला शुभेच्छा दिल्या व त्यांच्या यात्रेचे कौतुक केले. एकीकडे तरुण मुले मोबाईल, बाईक रायडींग, व्यसनाच्या अधीन जात आहे मात्र आयुष टेकाम व नकुल धुर्वे सारखे युवक आगळे वेगळे उपक्रम राबवत तरुणांना नवी दिशा दाखवत आहे, खरंच आपले कार्य कौतुकास्पद असून तरुणांनी यांचा आदर्श घ्यावा असे सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी शुभेच्छा देत सांगितले.

ताज्या बातम्या

येथील वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ. 05 October, 2024

येथील वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ.

चंद्रपुर जिल्ह्यातील घुग्घुस वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ अर्घ्या रात्री 15 ते 20 वाळू ट्रैक्टर...

बल्लारपुर पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या पर्दापाश. 05 October, 2024

बल्लारपुर पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या पर्दापाश.

उल्लेखनीय कामगिरी अशी की, बल्लारपुर पोलीसांना आज दिनांक-२२/०९/२०२४ चे पोलीस ठाणे बल्लारपुर येथे फिर्यादी नामे अजय...

सलग दोन दिवसात दोघांनी केली आत्महत्या. 05 October, 2024

सलग दोन दिवसात दोघांनी केली आत्महत्या.

वणी:- पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत येत असलेल्या धुनकी गावी ५० वर्षीय इसमाने घराच्या अंगणात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या...

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू*    *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांची मागणी* 05 October, 2024

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांची मागणी*

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता...

*जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील सांगडा पाटील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू*    *संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वस्तीगृहाच्या अधिक्षकावर कारवाई करा*    *गो. ग. पा. नेते गजानन पाटिल जुमनाके यांची मागणी* 05 October, 2024

*जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील सांगडा पाटील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वस्तीगृहाच्या अधिक्षकावर कारवाई करा* *गो. ग. पा. नेते गजानन पाटिल जुमनाके यांची मागणी*

*जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील सांगडा पाटील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *संस्थाचालक,...

सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे पालक मेळावा व सत्कार समारंभ संपन्न. 05 October, 2024

सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे पालक मेळावा व सत्कार समारंभ संपन्न.

वणी:- येथील सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे ४ आक्टोंबर रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या...

राजुरातील बातम्या

*सरकार तुम्हारी है अक्षम कारवाई करने के लिये, तो हम सक्षम है थोबाड रंगाने के लिये - भूषण फुसे* *सरकारी कार्यालयात दारू पिऊन येणे, पत्ते खेळण्याचे प्रकार वाढले*

*सरकार तुम्हारी है अक्षम कारवाई करने के लिये, तो हम सक्षम है थोबाड रंगाने के लिये - भूषण फुसे* *सरकारी कार्यालयात दारू...