Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *अल्पवयीन मुलीवर अत्याचार.आरोपी...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*अल्पवयीन मुलीवर अत्याचार.आरोपी शिक्षकाला अटक*

*अल्पवयीन मुलीवर अत्याचार.आरोपी शिक्षकाला अटक*

*अल्पवयीन मुलीवर अत्याचार.आरोपी शिक्षकाला अटक*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यात बदलापूर सारख्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने जिल्हा हादरून गेला. खासगी शाळेत शिकणाऱ्या वर्ग ६ च्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर शाळेतील शिक्षकाने अत्याचार केला व सदर बाब कुणाला सांगितली तर तुझ्या आई-वडिलांना जीवे मारू अशी धमकी दिली. मात्र घडलेला प्रकार मुलीच्या कुटुंबाला कळताच त्यांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली.विशेष म्हणजे आरोपी अमोल लोडे याला नुकतेच कांग्रेस पक्षाने कोरपना युवक कांग्रेस शहर अध्यक्षपदी नियुक्त केले होते, आरोपीने अल्पवयीन मुलीला गुंगीच्या गोळ्या देत अत्याचार केले होता, सदर घटना ही मे महिन्यातील आहे.घटनेबाबत कुठेही वाच्यता केल्यास तुझ्या आई-वडिलांना जीवे मारू अशी धमकी अल्पवयीन मुलीला दिली, त्या धमकीला घाबरत पीडित मुलीने ही बाब कुटुंबियांना सांगितली नाही मात्र हा प्रकार तिने मैत्रिणीला सांगितला.पीडित मुलीच्या मैत्रिणीने ही बाब मुलीच्या आई-वडिलांना सांगितली आणि अत्याचाराचे बिंग फुटले, याबाबत कोरपना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल होताच आरोपी शिक्षक अमोल लोडे पसार झाला.पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांनी तात्काळ आरोपीला अटक व्हावी याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश दिले, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी तात्काळ पथकाला पुढील कारवाई करण्यास सांगितले.आरोपी अमोल लोडे हा अकोला बस स्थानकावर असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली आरोपी हा मुंबई पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र त्यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने त्याला अटक केली.सध्या कोरपना शहरात तणावाचे वातावरण असून आरोपीला फाशी द्या अशी मागणी जनसामान्य नागरिक करीत आहे, आज शाळकरी मुलांचा निषेध मोर्चा निघाला.युवक कांग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी अमोल लोडे यांची पक्षातून हकालपट्टी केली असल्याचे पत्र जारी केले. या प्रकरणात अजून कुणी पीडित असेल त्यांनी पुढे येत तक्रार करावी असे आवाहन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

येथील वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ. 05 October, 2024

येथील वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ.

चंद्रपुर जिल्ह्यातील घुग्घुस वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ अर्घ्या रात्री 15 ते 20 वाळू ट्रैक्टर...

बल्लारपुर पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या पर्दापाश. 05 October, 2024

बल्लारपुर पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या पर्दापाश.

उल्लेखनीय कामगिरी अशी की, बल्लारपुर पोलीसांना आज दिनांक-२२/०९/२०२४ चे पोलीस ठाणे बल्लारपुर येथे फिर्यादी नामे अजय...

सलग दोन दिवसात दोघांनी केली आत्महत्या. 05 October, 2024

सलग दोन दिवसात दोघांनी केली आत्महत्या.

वणी:- पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत येत असलेल्या धुनकी गावी ५० वर्षीय इसमाने घराच्या अंगणात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या...

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू*    *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांची मागणी* 05 October, 2024

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांची मागणी*

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता...

*जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील सांगडा पाटील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू*    *संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वस्तीगृहाच्या अधिक्षकावर कारवाई करा*    *गो. ग. पा. नेते गजानन पाटिल जुमनाके यांची मागणी* 05 October, 2024

*जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील सांगडा पाटील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वस्तीगृहाच्या अधिक्षकावर कारवाई करा* *गो. ग. पा. नेते गजानन पाटिल जुमनाके यांची मागणी*

*जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील सांगडा पाटील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *संस्थाचालक,...

सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे पालक मेळावा व सत्कार समारंभ संपन्न. 05 October, 2024

सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे पालक मेळावा व सत्कार समारंभ संपन्न.

वणी:- येथील सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे ४ आक्टोंबर रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या...

चंद्रपूरतील बातम्या

*अल्पसंख्यकांनो सावधान भाजप नंतर काँग्रेस च्या खासदार ताई पेरतंय जातीयवादीचे बियाणे - भूषण फुसे*

*अल्पसंख्यकांनो सावधान भाजप नंतर काँग्रेस च्या खासदार ताई पेरतंय जातीयवादीचे बियाणे - भूषण फुसे* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*बदलापूर अत्याचार विरोधात २४ ऑगस्ट रोजी चंद्रपूर बंदचे महाविकास आघाडीचे आवाहन*

*बदलापूर अत्याचार विरोधात २४ ऑगस्ट रोजी चंद्रपूर बंदचे महाविकास आघाडीचे आवाहन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर...

*विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांची खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याशी सदिच्छा भेट*

*विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांची खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याशी सदिच्छा भेट* ✍️दिनेश...