Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / घुग्घूस येथील माऊंट...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

घुग्घूस येथील माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट शाळा अदानीकडे हस्तातरीत.

घुग्घूस येथील माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट शाळा अदानीकडे हस्तातरीत.

चंद्रपूर : जिल्ह्यातील उसगाव स्तिथ माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट शाळा ही गेल्या पन्नास वर्षांपासून येथील स्थानिक विद्यार्थ्यांना आदर्श शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध होती आज या शाळेतील अनेक माजी विद्यार्थी देश विदेशात उच्च पदावर विराजित झाले असून शाळेसह देशाचा ही गौरव या शिक्षण संस्थेने वाढवीला आहेत.

 

नुकताच माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा अदानी फॉउंडेशनला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

ही शाळा आता अदानी फॉउंडेशन अहमदाबाद येथे हस्तातरीत करण्यात आलेली आहेत.

या शाळेला हस्तातरीत करण्यासाठी 30 जून 2024 रोजी शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

याला अवघ्या तीन महिन्यातच राज्य सरकारने मान्यता दिल्याने विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी सरकारवर जोरदार घणाघात केला असून हे सरकार राज्यातील संपूर्ण शिक्षण व्यवस्था अडाणीच्या घश्यात घालण्याचा प्रकार करीत असल्याचा आरोप केला आहेत

ताज्या बातम्या

प्रेस वेलफेअरचा करंडक सलग तिसऱ्यांदा स्वर्णलीलाकडे. 27 January, 2025

प्रेस वेलफेअरचा करंडक सलग तिसऱ्यांदा स्वर्णलीलाकडे.

वणी:- प्रेस वेल‌फेअर असोशिएशन द्वारा आयोजीत आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचा करंडक यावर्षी स्वर्णलीला इंटरनैशनल स्कुलने...

शासकीय मैदानावर ध्वजारोहनासह सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न. 27 January, 2025

शासकीय मैदानावर ध्वजारोहनासह सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.

वणी:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन वणी तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम घेवून साजरा...

जनता विद्यालय वणी चा विद्यार्थी रक्षक मदन पेंदाणे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत बेस्ट डान्सर अवार्ड ने सन्मानीत 27 January, 2025

जनता विद्यालय वणी चा विद्यार्थी रक्षक मदन पेंदाणे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत बेस्ट डान्सर अवार्ड ने सन्मानीत

वणी :जनता विद्यालय वणीचा विद्यार्थी रक्षक मदन पेंदाणे वर्ग 6 वा तुकडी- अ हा पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल,वणी येथे प्रजासत्ताक दिन साजरा. 27 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल,वणी येथे प्रजासत्ताक दिन साजरा.

वणी:- मार्कंडेय पोदार लर्न स्कुल वणी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे शाळेचे...

वणी वकील संघाची निवडणुक चुरशीची लढाईत एकता पॅनल विजयी. 25 January, 2025

वणी वकील संघाची निवडणुक चुरशीची लढाईत एकता पॅनल विजयी.

वणी : वणी बार असोसिएशन वणी वकील संघ ची २०२५ पुढील नवीन तीन वर्षासाठी ११ सदस्यासाठी दिनांक २५ जानेवारी रोजी...

वणी शहरातील  हॉटेल आपला राजवाडा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्य सेनानी, भारतीय सैनिक व पोलीस कर्मचाऱ्यांना 10 टक्के भव्य सूट. 25 January, 2025

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्य सेनानी, भारतीय सैनिक व पोलीस कर्मचाऱ्यांना 10 टक्के भव्य सूट.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...