Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *मतांची झाली कडकी म्हणून...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी - भूषण फुसे* *एकीकडे वीजबिल व जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढवायचे व दुसरी कडे बहिणींना मतांसाठी आमिष दाखवायचे* *आठवडी बाजारात हातात फलक घेऊन वेधले लोकांचे लक्ष - भाजप, काँग्रेस एकाच माळेतील मणी*

*मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी - भूषण फुसे*    *एकीकडे वीजबिल व जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढवायचे व दुसरी कडे बहिणींना मतांसाठी आमिष दाखवायचे*    *आठवडी बाजारात हातात फलक घेऊन वेधले लोकांचे लक्ष - भाजप, काँग्रेस एकाच माळेतील मणी*

*मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी - भूषण फुसे*

 

*एकीकडे वीजबिल व जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढवायचे व दुसरी कडे बहिणींना मतांसाठी आमिष दाखवायचे*

 

आठवडी बाजारात हातात फलक घेऊन वेधले लोकांचे लक्ष - भाजप, काँग्रेस एकाच माळेतील मणी

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-लोकसभा निवडणुकीमधील दारूण पराभवानंतर महायुती सरकारने राज्यात विविध योजनांची घोषणा केली आहे. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना भत्ता  देण्यापासून ते मुलींना मोफत शिक्षण, महिलांना लालपरी मध्ये प्रवास सवलत देण्यापर्यंतच्या योजनांची घोषणा केली आहे. याशिवाय लाडकी बहीण योजनेचीही घोषणा केली आहे. या योजने अंतर्गत महिलांना 1500 रुपये दरमहा देण्यात येत आहेत. काँग्रेसने हि ८ हजार ५०० रुपये दर महिन्याला खटाखट देण्याचे आमिष दिले होते. भाजप, काँग्रेसच्या या योजना निवडणुकीचे आमिषा पर्यंत मर्यादित असून मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी अशी खोचक प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी केली आहे. काँग्रेसचे सुद्धा काही राज्यात सरकार आहे काँग्रेस ने त्यांच्या राज्यात  ८ हजार ५०० रुपये दर महिन्याला खटाखट वाली योजना का नाही सुरू केली असा टोलाही फुसेनीं लगावला.

शनिवार २८ सप्टेंबर ला सायंकाळी आठवडी बाजारात सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी असे आठवडी बाजाराच्या दिवशी हातात फलक घेत लोकांचे लक्ष वेधून घेतले. फुसे यांच्याशी व्यावसायिक व लोकांनी सुद्धा संवाद साधला. बाजारात आलेले गिऱ्हाईक व व्यावसायिक हातात फलक घेऊन शांतपणे उभे असलेल्या सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. भूषण फुसे यांच्या कार्यकर्त्यांनी बाजारात जनजागृतीपर पत्रके सुद्धा वाटली. भूषण फुसे यांच्या जनजागृतीपर समाजकार्याने मतदार जागा होत असून येणाऱ्या निवडणुकीत प्रस्थापित नेत्यांचे धाबे दणाणणार आहे एवढे मात्र नक्की.

ताज्या बातम्या

येथील वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ. 05 October, 2024

येथील वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ.

चंद्रपुर जिल्ह्यातील घुग्घुस वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ अर्घ्या रात्री 15 ते 20 वाळू ट्रैक्टर...

बल्लारपुर पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या पर्दापाश. 05 October, 2024

बल्लारपुर पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या पर्दापाश.

उल्लेखनीय कामगिरी अशी की, बल्लारपुर पोलीसांना आज दिनांक-२२/०९/२०२४ चे पोलीस ठाणे बल्लारपुर येथे फिर्यादी नामे अजय...

सलग दोन दिवसात दोघांनी केली आत्महत्या. 05 October, 2024

सलग दोन दिवसात दोघांनी केली आत्महत्या.

वणी:- पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत येत असलेल्या धुनकी गावी ५० वर्षीय इसमाने घराच्या अंगणात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या...

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू*    *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांची मागणी* 05 October, 2024

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांची मागणी*

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता...

*जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील सांगडा पाटील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू*    *संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वस्तीगृहाच्या अधिक्षकावर कारवाई करा*    *गो. ग. पा. नेते गजानन पाटिल जुमनाके यांची मागणी* 05 October, 2024

*जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील सांगडा पाटील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वस्तीगृहाच्या अधिक्षकावर कारवाई करा* *गो. ग. पा. नेते गजानन पाटिल जुमनाके यांची मागणी*

*जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील सांगडा पाटील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *संस्थाचालक,...

सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे पालक मेळावा व सत्कार समारंभ संपन्न. 05 October, 2024

सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे पालक मेळावा व सत्कार समारंभ संपन्न.

वणी:- येथील सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे ४ आक्टोंबर रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या...

राजुरातील बातम्या

*महाराजांचे आदर्श बाळगणाऱ्या तरुणांचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *धोपटाळा ते रायगड धावत जाणाऱ्या युवकांचा केला सन्मान*

*महाराजांचे आदर्श बाळगणाऱ्या तरुणांचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *धोपटाळा ते रायगड धावत जाणाऱ्या युवकांचा केला...

*सरकार तुम्हारी है अक्षम कारवाई करने के लिये, तो हम सक्षम है थोबाड रंगाने के लिये - भूषण फुसे* *सरकारी कार्यालयात दारू पिऊन येणे, पत्ते खेळण्याचे प्रकार वाढले*

*सरकार तुम्हारी है अक्षम कारवाई करने के लिये, तो हम सक्षम है थोबाड रंगाने के लिये - भूषण फुसे* *सरकारी कार्यालयात दारू...