प्रेस वेलफेअरचा करंडक सलग तिसऱ्यांदा स्वर्णलीलाकडे.
वणी:- प्रेस वेलफेअर असोशिएशन द्वारा आयोजीत आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचा करंडक यावर्षी स्वर्णलीला इंटरनैशनल स्कुलने...
Reg No. MH-36-0010493
उत्तम आरोग्य सेवेप्रती समर्पि तर्पि भावानेकार्य करून लॉयड्सनेबदललेअनेकांचे जीवन सार्वजर्वनि क आरोग्य सेवा क्षेत्रात लॉईड्स इंफि नाईट फाऊं डशे नच्या वतीनेअनेक उपक्रम राबवले
जातात. उत्तम आरोग्य सुविविधा सामान्य नागरि कांपर्यंतर्यं पोचल्या पाहिजेत या गोष्टीवर लॉईड्स
इंफि नाईट फाऊंडेशने (LIF) चा विशेष भर आहे. या साठी सार्वजर्वनिक आरोग्य क्षेत्रातील अनेक
कल्याणकरी उपक्रमांना लॉयड्स सक्रियपणेप्रोत्साहन देत आहे.
गेल्या वर्षभर्षरात, फाउंडेशनने समाजातील विविध आरोग्य विषयक गरजा पुर्णकरण्याच्या
उद्देशाने प्रभावी उपक्रमांची मालिका यशस्वीपणे राबविली एकुण 14 मेगा आरोग्य शिबिरांचे
यशस्वी आयोजन केले गेले. या शिबिरांच्या माध्यमातुन
5,660 पेक्षा जास्त व्यक्तींना लाभ घेता
आला . शिवाय एलआयएफ (LIF) ने अनेक गावांमध्ये नेत्र तपासणीची सुविविधा निर्माण केली
आहे. याचा लाभ अनेक स्थानिकांना मिळाला आहे. या नेत्र तपासणी वर आधारित तब्बल 782
चष्म्याचे वितरण आजवर करण्यात आले आहे.
या प्रयत्नां व्यतिरिक्त, LIF ने एचआयव्ही ,ब्लड प्रेशर,रक्तशर्करा (शुगर) आणि हिमोग्लोबिन
(HB) चाचणी वर लक्ष केंद्रित केले आहे. नुकतचे LIF ने एका सामाजिक संस्थेसोबत सलंग्न रित्या ट्रक ड्रायव्हर्स सार्ठी संपुर्ण र्आरोग्य चाचणी करणारी शिबिर आयोजित केली.
घुग्घुस नगरपरि मषदेला रुग्णवाहिका आणि अतंतीम संस्कार वाहन तसेच चद्रंपुरच्या सिव्हिल
हॉस्पिटलला प्रगती लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका देणगी स्वरुपात देऊन पायाभुत आरोग्यसेवा सुविधा वाढवण्यातही फाउंडशेनने महत्त्वपुर्ण भुमिका बजावली आहे.शिवाय, LIF ने चद्रंपुर येथील वृद्धधाश्रमातील वृद्ध रहिवाशांच्या कल्याणासाठी महत्त्वपुर्ण योगदान दिलेआहे. वद्ृ धा श्रमांना आर्थिक सहाय्यता देणे, सार्वजर्वनिक आरोग्य केंद्रे आणि वद्ृधांच्या सुविधांसाठी आवश्यक वद्ैयकीय उपकरणांची तरतदू करणे, या सारखेउपक्रम राबविलेछ आहेत.
सामदुयि क आरोग्य सेवा सर्वां पर्यंत पोचल्या पाहिजेत आणि स्थानिक जनतचे कल्याण झाले पाहिजे, या उद्देशाने LIF सातत्याने कार्य करित आहेत
वणी:- प्रेस वेलफेअर असोशिएशन द्वारा आयोजीत आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचा करंडक यावर्षी स्वर्णलीला इंटरनैशनल स्कुलने...
वणी:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन वणी तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम घेवून साजरा...
वणी :जनता विद्यालय वणीचा विद्यार्थी रक्षक मदन पेंदाणे वर्ग 6 वा तुकडी- अ हा पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय...
वणी:- मार्कंडेय पोदार लर्न स्कुल वणी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे शाळेचे...
वणी : वणी बार असोसिएशन वणी वकील संघ ची २०२५ पुढील नवीन तीन वर्षासाठी ११ सदस्यासाठी दिनांक २५ जानेवारी रोजी...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...