Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *लखमापूर येथे भोई समाज...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*लखमापूर येथे भोई समाज सभागृहाचे लोकार्पण* *खा. प्रतिभा धानोरकर व आ. सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत लोकार्पण*

*लखमापूर येथे भोई समाज सभागृहाचे लोकार्पण*    *खा. प्रतिभा धानोरकर व आ. सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत लोकार्पण*

*लखमापूर येथे भोई समाज सभागृहाचे लोकार्पण*

 

*खा. प्रतिभा धानोरकर व आ. सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत लोकार्पण*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना :-- सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालणारे सर्वमान्य आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने पुर्णत्वास आलेल्या कोरपना तालुक्यातील मौजा लखमापूर येथे २० लक्ष रुपये निधीच्या भोई समाजाच्या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण लोकप्रिय खासदार श्रीमती प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर यांच्या हस्ते आणि लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले तसेच विविध मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.या प्रसंगी कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, माजी अध्यक्ष विठ्ठलराव थिपे, महिला अध्यक्षा आशाताई खासरे, अखिल भारतीय भोई समाज जिल्हाध्यक्ष क्रिष्णाजी नागापुरे, आदिवासी नेते श्यामराव कोटणाके, सरपंच अरुण जुमनाके, उपसरपंच संभाजी टेकाम, जंगु पा. येडमे, श्रीहरी शेंडे, सुरेश मालेकर, प्रा. आशिष देवकर, शैलेश लोखंडे, उमेश राजुरकर, शुभम थिपे, पुरुषोत्तम पिंपळशेंडे, प्रमोद सिडाम, सुधीर थिपे, भोयर सर, सुरेश केसूळकर, संदीप बावणे, शुभम उरकुडे, सुशील शिंदे, नितीन जुनघरे, आशाताई काकडे, ज्योती जेनेकर, रूपाली बोबडे, गिरजाबाई मडावी यासह कोरपना, लखमापूर काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी येथे नि: शुल्लक स्त्री कॅन्सर तपासणी व निदान शिबिराचे आयोजन. 28 September, 2024

वणी येथे नि: शुल्लक स्त्री कॅन्सर तपासणी व निदान शिबिराचे आयोजन.

वणी:- लायन्स क्लब वणी व वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०२४ 'मानवता सेवा सप्ताह' अंतर्गत...

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक 28 September, 2024

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक

वणी:- या वर्षी दि.३ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या जैताई नवरात्रात भक्तीरसपूर्ण कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले...

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर*    *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश* 28 September, 2024

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश*

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने...

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित*    *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* 28 September, 2024

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले*

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी. 28 September, 2024

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी.

वणी: विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या बारा वर्षापासून विदर्भावर सतत अन्याय करणाऱ्या नागपूर काराची होळी येत्या 28 सप्टेंबर...

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश. 28 September, 2024

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश.

वणी : येथील वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे नेते दिलीप भोयर यांनी ता. २७ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी...

कोरपनातील बातम्या

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले*

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...