Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *कोरपना येथे जागतिक...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*कोरपना येथे जागतिक फार्मासिस्ट डे साजरा*

*कोरपना येथे जागतिक फार्मासिस्ट डे साजरा*

*कोरपना येथे जागतिक फार्मासिस्ट डे साजरा*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-कोरपना शहर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशियन तर्फे पंधरावा जागतिक फार्मासिस्ट डे बुधवार दिनांक २५ ला कोरपना येथे उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी येथील स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील रुग्णाला फळ वाटप करण्यात आले. २००९ साली आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल फेडरेशन ( एफ आय पी ) या संघटनेने स्थापना  दिवसाच्या औचित्याने २५ सप्टेंबर ची जागतिक फार्मसीस्ट डे म्हणून निवड केली. या दिवसापासून हा दिवस जागतिक फार्मसिस्ट डे म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचा प्रमुख उद्देश जगभरातील फार्मासिस्ट आणि त्यांचे आरोग्य सेवेत महत्वपूर्ण योगदानाची जाणीव करून देणे आहे. फार्मासिस्ट हे केवळ औषधी देणारे नसून रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आणि औषधाच्या योग्य वापरासाठी महत्त्वाचे योगदान देतात. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ तुमराम, डॉ स्नेहा गेडाम , डॉ. संगीता भंडारी , कोरपना शहरातील केमिस्ट दिलीप जेनेकर, सतीश डाहुले, सुरेंद्र ठवसे , सचिन मालेकर,दिवाकर वडस्कर, राहुल राजूरकर, ईश्वर खनके, किसन बांदुरकर , जयंत जेनेकर,प्रतिक कोटावार, संकेत मोडक, गणेश शिरसागर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितानी मार्गदर्शन केले. तसेच जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त केमिस्ट बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्या

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी  लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम  सुरु 02 January, 2025

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम सुरु

वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु 02 January, 2025

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु

वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा. 02 January, 2025

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा.

वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...