Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / *आ. सुभाष धोटेंच्या हस्ते...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते संत सेवालाल महाराज मंदिर जवळ सामाजिक सभागृहाचे भुमिपुजन*

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते संत सेवालाल महाराज मंदिर जवळ सामाजिक सभागृहाचे भुमिपुजन*

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते संत सेवालाल महाराज मंदिर जवळ सामाजिक सभागृहाचे भुमिपुजन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

जिवती:-- जिवती येथे आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते संत सेवालाल महाराज मंदिर जवळ सामाजिक सभागृह बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सामाजिक सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल जिवती शहर सकल बंजारा समाजाच्या तर्फे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांचे आभार मानण्यात आले. यावेळी आ. सुभाष धोटे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.यावेळी जिवती तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गगपत आडे, काँग्रेसचे जेष्ठ नेते सुग्रीव गोतावळे, साहेबराव नाईक, नगरसेवक ममता जाधव, अमर राठोड, आशिष डसाने, लक्ष्मी जाधव, रोहिदास आडे, विजय राठोड, राहुल राठोड, रामराव जाधव, दत्ता राठोड, उत्तम आडे, सुभाष राठोड, लालसेन जाधव, प्रवीण राठोड, विष्णू राठोड, वजीर शेख यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

येथील वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ. 05 October, 2024

येथील वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ.

चंद्रपुर जिल्ह्यातील घुग्घुस वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ अर्घ्या रात्री 15 ते 20 वाळू ट्रैक्टर...

बल्लारपुर पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या पर्दापाश. 05 October, 2024

बल्लारपुर पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या पर्दापाश.

उल्लेखनीय कामगिरी अशी की, बल्लारपुर पोलीसांना आज दिनांक-२२/०९/२०२४ चे पोलीस ठाणे बल्लारपुर येथे फिर्यादी नामे अजय...

सलग दोन दिवसात दोघांनी केली आत्महत्या. 05 October, 2024

सलग दोन दिवसात दोघांनी केली आत्महत्या.

वणी:- पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत येत असलेल्या धुनकी गावी ५० वर्षीय इसमाने घराच्या अंगणात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या...

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू*    *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांची मागणी* 05 October, 2024

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांची मागणी*

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता...

*जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील सांगडा पाटील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू*    *संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वस्तीगृहाच्या अधिक्षकावर कारवाई करा*    *गो. ग. पा. नेते गजानन पाटिल जुमनाके यांची मागणी* 05 October, 2024

*जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील सांगडा पाटील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वस्तीगृहाच्या अधिक्षकावर कारवाई करा* *गो. ग. पा. नेते गजानन पाटिल जुमनाके यांची मागणी*

*जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील सांगडा पाटील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *संस्थाचालक,...

सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे पालक मेळावा व सत्कार समारंभ संपन्न. 05 October, 2024

सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे पालक मेळावा व सत्कार समारंभ संपन्न.

वणी:- येथील सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे ४ आक्टोंबर रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या...

जिवतीतील बातम्या

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांची मागणी*

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता...

*कुसूंबी खदान कोलाम आदिवासी शेतकऱ्यानी बंद पाडली आंदोलन कर्त्याचा आक्रोश*

*कुसूंबी खदान कोलाम आदिवासी शेतकऱ्यानी बंद पाडली आंदोलन कर्त्याचा आक्रोश* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधीजिवती:-गडचांदूरस्थीत...