Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / *कुसूंबी खदान कोलाम...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

*कुसूंबी खदान कोलाम आदिवासी शेतकऱ्यानी बंद पाडली आंदोलन कर्त्याचा आक्रोश*

*कुसूंबी खदान कोलाम आदिवासी शेतकऱ्यानी बंद पाडली आंदोलन कर्त्याचा आक्रोश*

*कुसूंबी खदान कोलाम आदिवासी शेतकऱ्यानी बंद पाडली आंदोलन कर्त्याचा आक्रोश*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

जिवती:-गडचांदूरस्थीत मानिकगड सिमेंटच्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनी च्या कुसूंबी येथिल १८ आदिवासी कोलाम समाजाच्या शेतक ऱ्याचा संघर्ष १ दशकापासून सुरू आहे मात्र गरीब दारिद्रय जिवन जगण्याची नामुष्की या कुंटूबावर आली पोलीस प्रशासन महसुल कडे बोट दाखवून महसुल कडे प्रकरण देतात महसुल विभाग फक्त चौकशी व अहवाल मागविण्यात वेळ घालवून प्रकरण लोंबकळत ठेवल्याने बाधीत कुटूंबाने असंतोष निर्माण झाला अरवेर जमीनीच्या ताब्यासाठी स्वताच्या शेतात जाऊन उत्खनन सुरु असलेल्या ठिकाणी आज दि २३ /०९ / २०२४ ला आदिवासी महीला पुरुष राष्ट्रवादी कॉग्रेसच्या प्रदेश सहसचिव यांच्या नेतुत्वात ठिय्या आंदोलन बेमुदतसाठी  मांडला यामुळे खदानीचे उत्खनन व वाहतुक बंद पाडून आदिवासीच्या जमीनी वरील कंपनी अतिक्रमण हटविण्यात यावे आदिवासी कोलाम शेतकऱ्याना ताबा देण्याची मागणी धरूण आंदोलन सुरु केले . बेकायदेशिर बळकाविलेल्या जमिन परत देण्यात यावे जमिनीचा मोबादला नुकसान भरपाई देण्यात यावी कोलाम आदिवासी जमीन घेतल्या परन्तु एक ही आदिवासी कोलामाना नोकरी दिली नाही स्थानिक लोकावर अन्याय कंपनीने केलेले आहे मानिकगड सिमेंट कंपनीच्या कुसूंबी नोकारी येथिल संपूर्ण जमीनीचे भुमापन मोजणी करण्यात यावे  ३ / ०७ / २०१३ च्या बनावटी ग्रामसभा नाहरकत दाखवून १९०, ४२ हेक्टर जमीन संपादनास दाखल प्रस्ताववर जमीन ४ था टप्पा साठी आदिवासी शेतकऱ्याचा  विरोध असल्याने व आक्षेप असल्याने ११ / ८ / २०२३ च्या ग्रामसभेच्या ठराव क्र १३ नुसार शासनाने कार्यवाही करूण आदिवासी क्षेत्रातील प्रस्ताव नामंजूर करा इत्यादी मागण्या घेऊन प्रकल्प बाधीत ठिय्या आंदोलनावर ठाम आहे यामुळे खदान परिसरात वातावरण तणाव पुर्ण असून ठाणेदार शिवाजी कदम आपल्या ताफ्यासह पोलीस चोख बंदोबस्त केला आहे जिवती येथिल नव्यानेच रुजु झालेले तहसिलदार रुपाली मोबरकर नायब तहसिलदार सागर वाहने यांनी आंदोलन कर्त्याची भेट घेऊन आंदोलन थांबविण्याचा आग्रह केला मात्र आंदोलनकर्ते मागणी पुर्ण झाल्या शिवाय हटणार नाही अशी भुमिका घेतल्यामुळे त्याचे प्रयत्न असफल ठरले अरुण उद्दे भाऊराव कन्नाके जंगू पेंदोर केशव कुडमेथे रामदास मंगाम भिमा मडावी गणेश सिडाम रामकिसन आत्राम सह शेकडो आदिवासी आदोलनात सहभागी झाले आहे

ताज्या बातम्या

येथील वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ. 05 October, 2024

येथील वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ.

चंद्रपुर जिल्ह्यातील घुग्घुस वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ अर्घ्या रात्री 15 ते 20 वाळू ट्रैक्टर...

बल्लारपुर पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या पर्दापाश. 05 October, 2024

बल्लारपुर पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या पर्दापाश.

उल्लेखनीय कामगिरी अशी की, बल्लारपुर पोलीसांना आज दिनांक-२२/०९/२०२४ चे पोलीस ठाणे बल्लारपुर येथे फिर्यादी नामे अजय...

सलग दोन दिवसात दोघांनी केली आत्महत्या. 05 October, 2024

सलग दोन दिवसात दोघांनी केली आत्महत्या.

वणी:- पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत येत असलेल्या धुनकी गावी ५० वर्षीय इसमाने घराच्या अंगणात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या...

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू*    *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांची मागणी* 05 October, 2024

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांची मागणी*

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता...

*जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील सांगडा पाटील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू*    *संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वस्तीगृहाच्या अधिक्षकावर कारवाई करा*    *गो. ग. पा. नेते गजानन पाटिल जुमनाके यांची मागणी* 05 October, 2024

*जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील सांगडा पाटील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वस्तीगृहाच्या अधिक्षकावर कारवाई करा* *गो. ग. पा. नेते गजानन पाटिल जुमनाके यांची मागणी*

*जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील सांगडा पाटील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *संस्थाचालक,...

सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे पालक मेळावा व सत्कार समारंभ संपन्न. 05 October, 2024

सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे पालक मेळावा व सत्कार समारंभ संपन्न.

वणी:- येथील सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे ४ आक्टोंबर रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या...

जिवतीतील बातम्या

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांची मागणी*

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता...

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते संत सेवालाल महाराज मंदिर जवळ सामाजिक सभागृहाचे भुमिपुजन*

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते संत सेवालाल महाराज मंदिर जवळ सामाजिक सभागृहाचे भुमिपुजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...