Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *तीन हजार द्या निराधार...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*तीन हजार द्या निराधार घ्या योजनेचा भांडाफोड* *सर्व राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या गावात याचा फायदा घेतला लाभ*

*तीन हजार द्या निराधार घ्या योजनेचा भांडाफोड*    *सर्व राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या गावात याचा फायदा घेतला लाभ*

*तीन हजार द्या निराधार घ्या योजनेचा भांडाफोड*

 

*सर्व राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या गावात याचा फायदा घेतला लाभ*

 

कोरपना:-कोरपणा तालुक्यातील निराधार योजनेतील धक्कादायक माहिती.अनिल बोर्डे व.रमेश‌ बोरडे.कोडशी खु यांनी माहितीचा अधिकार टाकून  निराधार योजनेती लाभार्थी बाहेर काढले व तीन हजार द्या निराधार घ्या. प्रत्येक  गावातील महिलांनी.बाबुला पकडून आपलं काम करून घेतले. तक्रार द्यायचं काम झाले नाही म्हणून त्यांनी तक्रार केली .

 

*योजनेचा भांडाफोड केला*

त्यामुळे.तालुक्यात खडबड उडाली आहे.कोरपणा तालुका आदिवासी डोंगराळ, मागास,समान्य लोकांचा अशी ओळख आहे त्यामुळे शासणाकडून गरीब,सर्वसाधारण जनतेच्या कल्याणासाठी योजना राबविल्या जातात.गरीब जनतेसाठी महत्ववाची संजय गांधी निराधार,श्रावन बाळ,विधवा,अपंग,वृद्धापण निवृती योजना  असून योजनेस पात्र  वय मर्यादा 65 वर्षे वार्षिक उत्पन्न 30 हजारा पर्यत अशा अटी आहे .मात्र माहितीच्या अधिकारात कोडशी खु.नारंडा.पिपरी.लोणी सेरज.कोडशी बु.जेवरा.तांबाडी.परसोडा.वनोजा.कानाळगाव येरगवान पिपरडाअसे‌ भरपुर गाव गावातील निराधार योजनेला नियमाची अट नाही काही त्यामुळे पात्र लाभार्थी योजने पासून वंचित असून आधार कार्ड,बॅक पासबुक व राहीवासी गावाचे नाव बाबु यानी‌ बदलुन टाकले  कोडशी खु येथील लाभार्थी  टारगेट का असा प्रश्न ऊभा‌‌ आहे चौकशी करा संपूर्ण गावाची करा एका कोडशीची करून काय फायदा लाभ‌ कोडशी येथे राजकारण शिजत आहे आहे. सर्व राजकीय पुढाराच्या गावात निराधार सुरू आहे. एकच गाव का कोळशी. काही राजकीय कार्यकर्ते ते सुद्धा निराधार उचलत आहे. परंतु या एक दोन नाव टाकून काय साध्य करणार मोठया व्यक्तीचे नाव का जाहीर नाही.यांनी निराधार योजनेस पात्र नसू‌ घेत असल्याची धक्कादायक माहिती घेऊन लेखी तक्रार तहसीलदार कोरपणा  याच्या कडे केली सर्वच गावाची चौकशी करण्यात यावी जेणेकरून सर्वांना न्याय मिळेल.जी लाभार्थी आहे त्यांना आधार कार्ड व पासबुक घेऊन तहसील कार्यालयात बोलवावे. एका तक्रारीने काही साध्य होणार नाही. तक्रार दाखल केली त्याच्याच घरी लाभार्थी आहे.यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याबाबत याच्या विरोधात सर्व गावांना पोलिसात  फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी तालुक्यातील गावाची चौकशी करण्याची मागणी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष रमेश बोरडे यांनी केली

 

*प्रतिक्रिया छायाताई बोरडे यांनी दिली*

सौ.छायाताई बोर्डे.कोडशी खू. तहसीलचा बाबू आला गावाला त्यांनी तुम्हा महिलांना निराधार चालू करून देतो म्हणून आम्हाला बँक खाते मागितले तालुक्यात सर्वच गावांना चालू आहे.असे.सागितले आम्ही खाते क्रमांक दिले.कोडशी.(खु)८० टक्के सुरूआहे

ताज्या बातम्या

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी  लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम  सुरु 02 January, 2025

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम सुरु

वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु 02 January, 2025

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु

वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा. 02 January, 2025

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा.

वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...