Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / अर्ध्या रात्री मद्यधुंद...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु असल्यामुळे याठिकाणी प्रचंड अशी वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्याने याठिकाणी दिवस व रात्री करिता वाहतूक पोलिसांची तैनाती करण्यात आलेली आहेत.

दिनांक 16 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास सुभाष नगर येथील बॅरिकेटवर तैनात वाहतूक शिपायाने MH 34 BZ - 6167 वाहनास थांबविले असता मद्यधुंद वाहन चालक दिपक देवानंद नागपुरे वय - 22 वर्ष रा. नागपुर याने वाहतूक पोलिसांवर चाकू उगारत अश्लील शिवीगाळ करून प्रचंड असा धिंगाणा घातला वाहन चालकाचा रुद्ररुप लक्षात घेऊन वाहतूक चालकाने पोलीस ताफा बोलिवीला वाहन चालकाची मुजोरी लक्षात घेता पत्रकार नौशाद शेख याने वाहनात चडून चालकांच्या हातातील चाकू हिसकावून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

सदर प्रकरणात वाहन चालकाने कर्तव्यावर असलेल्या शिपायावर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला अश्लील शिवीगाळ केली एक तास वाहतूक अडवून ठेवली प्रचंड असा धुमाकूळ घातला असे असतांना पोलिसांनी सहजरीत्या वाहन सोडल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले

मात्र याप्रकरणी पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी हस्तक्षेप करताच सदर चालकावर भा. दं. वी नुसार 185,353 सह गुन्हा दाखल करण्यात आलेला आहेत मात्र वाहन अजून ही ताब्यात घेण्यात आलेले नाही

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

घुग्गुसतील बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

रेकॉर्ड वरील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

14 सप्टेंबर 24 रोजी स्थानिक गुन्हे शाखे ने गोपिनीय माहिती वरुन मौजा घुग्घुस येथील रेकॉर्ड वरील आरोपीस ताब्यात घेऊन...

लॉयड्स मेटल्स कंपनीत महिलांना रोजगार द्या : यास्मिन सैय्यद

घुग्घूस : शहरात महिलांची संख्या ही पुरुषांच्या बरोबरीची असून आज महिल्या सुशिक्षित असून तांत्रिक कार्यात ही तरबेज...