Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *राज्य पत्रकार संघाची...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित*    *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित*

 

*अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपणा:-- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ विभागीय अध्यक्ष प़ा.महेश पानसे यांचे सुचनेनुसार  संघाची तालुका कार्यकारिणी नुकतीच घोषीत करण्यात आली. जुनी कार्यकारिणी.बरखास्त करून कार्यकारिणी सदस्य यांचे उपस्थितीत काही नवीन पत्रकार सदस्यांना सभासदत्व बहाल करुन कार्यकारिणीची सर्वानुमते घोषणा करण्यात आली आहे. नवनिर्वाचित कार्यकारिणी अध्यक्षपदी विजयराव बोरडे, उपाध्यक्ष पदी मोहब्बत खान, सचिवपदी अमोल आसेकर,प़सिद्धी प़मुखपदी जयंत जेणेकर, सहसचिव पदी दिनेश झाडे,संघटक पदी मंगेश तिखट, कोषाध्यक्ष पदी प़मोद गिरडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. संघाचे कोरपना शाखा सल्लागार म्हणून श्रीनिवास मुसळे व पवन मोहीतकर यांना सन्मान देण्यात आला आहे अशी माहिती सदस्य मनोज गोरे,कवडू गाताडे यांनी कळविले आहे.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कटिबद्धअसून जनहितार्थ उपक्रम राबवून काम करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष विजय बोडै व सचिव अमोलआसेकर यांनी स्पष्ट केले आहे.विदर्भ विभागीय अध्यक्ष प़ा.महेश पानसे, विदर्भ उपाध्यक्ष अमितकुमार भारगव, उपाध्यक्ष रामटेके ,विभागीय सरचिटणीस शरद नागदेवे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चोरडिया,कार्याध्यक्ष शंकर बोरघरे , उपाध्यक्ष प़ा.धनराज खानोरकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अनंत डोंगे, मनिष रक्षमवार, रुपचंद धारणे, बाळूभाऊ भोयर व सर्व तालुकाध्यक्ष यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...

*कोरपना तालुक्यातील अवैध देशी दारूची सऱ्यास विक्री कुणाच्या आशीर्वादाने?* *अवैध दारू विक्री बंद करा अन्यथा आंदोलन करणार मंगेश तिखट यांचा इशारा*

*कोरपना तालुक्यातील अवैध देशी दारूची सऱ्यास विक्री कुणाच्या आशीर्वादाने?* *अवैध दारू विक्री बंद करा अन्यथा आंदोलन...