Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / 27 वर्षीय ठेकेदाराच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

27 वर्षीय ठेकेदाराच्या मुलगा अंकित निलावार जुगार खेळतांना, रामनगर पोलीस निरीक्षक यांनी ताब्यात घेतले.

27 वर्षीय ठेकेदाराच्या मुलगा अंकित निलावार जुगार खेळतांना, रामनगर पोलीस निरीक्षक यांनी ताब्यात घेतले.

घुग्घुस- : काल दिनांक 01सप्टेंबर 2024 रोजी मुखबीरकडुन खबर मिळाली की, एन. डी. हॉटेल नागपुर रोड चंद्रपुर येथे 114 क्रमांकाच्या रूममध्ये काही इसम हे 52 तास पत्याचा पैस्याच्या हार जितीचा जुगार खेळत आहेत. अशी माहीती मिळाली असता रामनगर पोलीसांनी पहिल्या मजल्यावरील 114 क्रमांकाच्या रूममध्ये पंचासह जावुन धाड केली आरोपी नामे 1) राजेन्द्र महादेव नाईक वय 60 वर्ष, धंदा सेवानिवृत्त, रा. छत्रपती नगर एम.ई.एल कॉलनी चंद्रपुर 2 ) लक्ष्मीकांत रामास्वामी कैनकरीअमवार वयं 68 वर्ष, धंदा सेवानिवृत्त, रा. सरकार नगर शिंदे मंगल कार्यालयाजवळ चंद्रपुर, 3) नरेश भगवान मुन वय 50 वर्ष, धंदा मजुरी, रा. मेजरगेट दुर्गापुर रोड चंद्रपुर 4) यशवंत हिरामन रत्नपारखी वय 66 वर्ष, धंदा सेवानिवृत्त रा. तुकुम वार्ड क्रमांक 2 चंद्रपुर 5 ) विलास सदाशिव खडसे वय 52 वर्ष, धंदा नौकरी, रा. लक्ष्मीनगर तुकुम चंद्रपुर, 6) मयुर भाग्यवान गेडाम वय 38 वर्ष, धंदा गाडी खरेदी विक्री, रा. संजयनगर मुल रोड चंद्रपुर 7) शामराव हिरामन मस्कर वय 65 वर्ष, धंदा सेवानिवृत्त, बाबटनगर गजानन मंदीरजवळ चंद्रपुर 8 ) अजय मधुकर वरकड वय 54 वर्ष, धा नौकरी, रा. गुरूदवारा रोड वियर कॉलनी चंद्रपुर १) अंकित गजानन निलावार वय 27 वर्ष, मुसळे हॉस्पीटल जवळ चंद्रपुर हे गोलाकर एका टेबलांसभोवताल बसुन रूममधिल लाईटच्या उजेडात 52 तास पत्याचा पैस्याचे हारजितचा जुगार खेळतांना मिळुन आले तसेच आरोपीताकडुन अंगझडतीतील व एकुन मोबाईल कि. 4,35,960/- रू. व डावावरू 5000/-रू. व 52 तास पत्ते कि.अं. 100/- रू. आरोपीचे एकुन मो.सा. व चार चाकी वाहण कि. 14,00,000/- रू. असा एकुण 18,40,100/-रू.चा मुद्देमाल जप्ती पंचनाम्याप्रमाणे पंचासमक्ष जप्त करून आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे कलम 4, 5 म.जु.का. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

    सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधिक्षक रीना जनबंधू ,उप विभागिय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसीफराजा शेख , रामनगर गुन्हे शोध पथकाने केली आहे.

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

घुग्गुसतील बातम्या

रेकॉर्ड वरील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

14 सप्टेंबर 24 रोजी स्थानिक गुन्हे शाखे ने गोपिनीय माहिती वरुन मौजा घुग्घुस येथील रेकॉर्ड वरील आरोपीस ताब्यात घेऊन...

लॉयड्स मेटल्स कंपनीत महिलांना रोजगार द्या : यास्मिन सैय्यद

घुग्घूस : शहरात महिलांची संख्या ही पुरुषांच्या बरोबरीची असून आज महिल्या सुशिक्षित असून तांत्रिक कार्यात ही तरबेज...