Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *विदर्भ तेली समाज महासंघ...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांची खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याशी सदिच्छा भेट*

*विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांची खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याशी सदिच्छा भेट*

*विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांची खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याशी सदिच्छा भेट*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपुर:- वणी -आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या लोकप्रिय खासदार  प्रतिभाताई  धानोरकर यांची चंद्रपूर कार्यालयात विदर्भ तेली समाज महासंघाचे केंद्रीय  मार्गदर्शक  एडवोकेट श्री विजयराव मोगरे यांच्या नेतृत्वात, केंद्रीय उपाध्यक्ष डॉ विश्वास झाडे, नवनियुक्त  जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ संजय बेले, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ नामदेवराव वरभे, महिला अध्यक्ष सौ. चंदाताई वैरागडे, चंद्रपूर शहर अध्यक्ष श्री अभय घटे, श्री मनीष खनके जेष्ठ विधितज्ञ् एड. वासुदेवराव खेळकर, एड टिपले, एड. अनिरुद्ध टिकले, प्रा डॉ सुभाष गिरडे, डॉ अभय बुटले, एड प्रवीण पिसे, दिक्षात बेले यांनी सदिच्छा भेट घेतली. भेटी दरम्यान अनेक विषयावर चर्चा झाली. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा निर्वांचन क्षेत्रात तेली समाज बहू संख्य प्रमाणात आहे परंतु स्वातंत्र्य नंतरही तेली समाजाचा पाहिजे तसा सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकास झालेला नाही. याकरिता खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विदर्भ तेली समाजाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकासाकारिता सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन व बहुसंख्य असलेल्या समाजावर अन्याय होणार नाही ह्याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा चंद्रपूर पदाधिकारी व शिष्टमंडळाला दिले. यावेळी तेली समाजाचे इतर मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास. 04 February, 2025

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...