Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *स्वातंत्रदिनी गडचांदुर...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*स्वातंत्रदिनी गडचांदुर येथे भूषण फुसे यांचा अनोखा उपक्रम* *ढोल ताशांच्या गजरात रथयात्रेला प्रचंड प्रतिसाद – अर्धशतकीय ब्रह्मास्त्र ग्रुप: ढोल ताशांच्या आवाजाने गडचांदूर दुमदुमले

*स्वातंत्रदिनी गडचांदुर येथे भूषण फुसे यांचा अनोखा उपक्रम*    *ढोल ताशांच्या गजरात रथयात्रेला प्रचंड प्रतिसाद  – अर्धशतकीय ब्रह्मास्त्र ग्रुप: ढोल ताशांच्या आवाजाने गडचांदूर दुमदुमले

*स्वातंत्रदिनी गडचांदुर येथे भूषण फुसे यांचा अनोखा उपक्रम*

 

*ढोल ताशांच्या गजरात रथयात्रेला प्रचंड प्रतिसाद-अर्धशतकीय ब्रह्मास्त्र ग्रुप: ढोल ताशांच्या आवाजाने गडचांदूर दुमदुमले*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गडचांदूर:-स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गडचांदूर येथे महाराष्ट्राच्या मातीतले लाडके वाद्य ढोल ताशांच्या पारंपरिक ठोक्याच्या सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी राष्ट्रध्वज हातात घेऊन तालावर नाचीत स्वातंत्र्य दिन साजरा केला.यावेळी ढोल ताशांच्या रथ यात्रेत अनेकांनी सहभाग घेतला.भूषण फुसे यांची ही संकल्पना गडचांदूर येथे प्रेक्षकांना पहिल्यांदाच पाहायला मिळाली ढोल ताशांच्या ठोक्याच्या नाचणारे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून महापुरुषांचे समतावादी विचार या माध्यमातून पेरल्या जात असल्याचे फुसे यांनी यावेळी सांगितले.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून *ब्रह्मस्त* नावाचा ढोल ताशांचा रथयात्रेला असंख्य नागरिकांनी सहभाग घेतला स्वातंत्र्य मिळून देशाला 75 वर्षे पूर्ण झाले स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला मात्र जनसामान्यांचे मूलभूत प्रश्न सुटेनासे झाले आहेत. राजुरा विधानसभा क्षेत्रात खनिजांचे साठे मोठे असून मोठमोठ्या कंपन्या उभारण्यात आल्या आहेत त्यात मात्र स्थानिकांना थारा नाही परप्रांतीयांना येथील कंपन्यात सहभागी करून घेतल्याने स्थानिकांवर अन्याय होत असल्याचे दिसून येत आहे.शिक्षण रोजगार आरोग्य यापासून कोणीही वंचित राहणार नाही ही भूमिका हाती घेतल्याचे फुसे यांनी सांगितले.गडचांदूर येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या अनोख्या उपक्रमाची परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.रथामध्ये महापुरुषांचे फोटो संविधानाची प्रत  व ढोल ताशांच्या गजरात गडचांदुर नगरी दुमदुमली बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन करीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ढोल ताशांचा आवाजाने परिसरात आनंददायी वातावरण निर्माण झाले.अशा उपक्रमामुळे विधानसभा क्षेत्रात फुसेच्या सामाजिक हित जोपासनारे वातावरण निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...