आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
[*प्रत्येक शिवसैनिकांना समान न्याय व समान संधी मिळेल : रविंद्र शिंदे*
* शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करतांना म्हटले की, जिल्हाप्रमुख म्हणून कर्तव्य पार पाडत असतांना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकांना समान न्याय व समान संधी मिळावी. अशी माझी भुमिका राहील. शिवसेना, युवा सेना, महिला आघाडीसह विविध शाखांमधील प्रत्येक शिवसैनिक , पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात कुठलाही भेदाभेद बाळगल्या जाणार नाही.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूकीत प्रामाणिक शिवसैनिक निवडूण आलाच पाहीजे. या साठी पक्ष श्रेष्ठींना विश्वासात घेवून प्रत्येक पाऊल उचलून जिल्ह्यात यापुढे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष घराघरात पोहचविल्या जाईल. यासाठी सर्वांना घेवुन एकदिलाने काम करू. असे शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे याप्रसंगी म्हणाले.याप्रसंगी शिक्षक सेना जिल्हाप्रमुख राजेश नायडू, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डूकरे आणि युवा सेना विभागीय सचिव निलेश बेलखेडे यांनी सुध्दा समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाप्रमुख नरेंद्र पढाल, सुत्रसंचलन सरपंच मंगेश भोयर व आभार प्रदर्शन अभिजीत कुडे यांनी केले.*]
[*वरोरा , बल्लापूर व चंद्रपूर विधानसभा क्षेत्र आम्हाला मिळावे - प्रशांत कदम*
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करावा : जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे* भद्रावतीत शिवसेना ( उ.बा.ठा....