Home / चंद्रपूर - जिल्हा / बल्लारपूर / *जीवन ज्योती प्रतिष्ठान...

चंद्रपूर - जिल्हा    |    बल्लारपूर

*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी*

*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी*

*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

बल्लारपूर:- बल्लारपूर  विधानसभा क्षेत्रातील दुर्गापूर व ऊर्जा नगर ग्रामपंचायत येथे डॉ. विश्वास झाडे (उमेदवार 72 बल्लारपूर विधानसभा 2019) तज्ञ डॉक्टरांसोबत नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी व मोफत औषध प्रचार सेवा व आरोग्य बद्दल जनजागृती.मागील अनेक वर्षापासून आपल्या व्यस्त वैद्यकीय व्यवसायातून समाज हिताच्या व जनसेवेचा ध्यास घेऊन अनेकांच्या जन समस्या सोडवून त्यांना न्याय देण्याचे काम डॉ. विश्वास झाडे यांनी केलेले आहे, डॉ. विश्वास झाडे यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील दुर्गापुर वार्ड व ऊर्जा नगर ग्रामपंचायत  भागातील लोकांच्या घरोघरी जाऊन तब्येतीची तपासणी केली, व त्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या समस्या लक्षात घेऊन त्या कशा प्रकारे सोडवल्या जातील यासाठी प्रयत्न करतात.शिक्षणातून प्रगती व्हावी असे प्रत्येकांना वाटते पण प्रयत्न शिवाय व जनजागृती शिवाय ते शक्य नाही असे डॉ. विश्वास झाडे यांच्या लक्षात आले म्हणून त्यांनी आरोग्यसेवा आपल्या द्वारी या उपक्रमाची सुरुवात करून जनतेच्या घरी जाऊन आरोग्य सेवा दिली.सध्या पावसाचे दिवस सुरू आहे, पूर आल्यानंतर  आठ ते दहा दिवसात त्या भागात महामारी पसरते, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील दुर्गापुर व  उर्जानगर या भागामध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरी पाणी घुसले होते त्यानंतर तिथे रोगराई महामारी पसरण्यास सुरुवात झाली. ही बाब लक्षात घेता जीवन ज्योती प्रतिष्ठान चे अध्यक्ष, काँग्रेसचे  नेते डॉ. विश्वास झाडे (उमेदवार 72 बल्लारपूर विधानसभा 2019) यांनी आपल्या चमू सोबत तिथे प्रत्यक्षात भेट दिली. सर्वांच्या तब्येतीची तपासणी केली व तात्काळ तिथे औषधी उपलब्ध करून दिले. दुर्गापुर व ऊर्जा नगर या भागातील 600 ते 700 लोकांना घरपोच आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. त्यांच्यासोबत डॉ. राहुल मोगरे(बालरोग  तज्ञ),डॉ. अमित कोसुरकर( सामान्य चिकित्सक), लिखित खोंडाकर, हेमंत बालपांडे, आदिनाथ कोठारे, भूपेश काटेखाये, सतीश गुहे ,अमर रामटेके व व गावातील समाज सेविका श्रीमती अनिताताई माऊलीकर, एड.रवी धवन, उपसरपंच प्रज्योत पुणेकर, सारंग वाकोडे, मुसाभाई शेख, शार्दुल गणवीर,  दीपक कुंडोजवार, नामू शेंडे, मुन्ना आवळे,नसरुद्दीन शाह, किशोर वाल्दे,अर्जित राऊत, राजू रायपुरे, अर्चना राऊत या सेवेत  सहकार्य केले व गावांतील बरेच नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला.

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

बल्लारपूरतील बातम्या

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...

बल्लारपुर-: पद संभालते ही थानेदार कि बडी कारवाई

... एक्शन मे है...पुलिस बल्लारपुर : दबंग... थानेदार आसिफ रजा शेख थाना मे पदभार संभालते ही अवैध शराब तश्करो पर बडी...

बल्लारपुर के नए थानेदार… आसिफ रजा ने संभाला पदभार

… बल्लारपुर : वर्ष 2024 आगामी चुनाव को देखते हुए तथा कुछ प्रशासनिक प्रकीया संबंध मे और कालावधी पुर्ण एव॔ बिनती के कारण...