Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *माणुसकीचे दर्शन हितेश...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*माणुसकीचे दर्शन हितेश चव्हाण यांची अपघातग्रस्तांना तत्पर मदत*

*माणुसकीचे दर्शन हितेश चव्हाण यांची अपघातग्रस्तांना तत्पर मदत*

*माणुसकीचे दर्शन हितेश चव्हाण यांची अपघातग्रस्तांना तत्पर मदत*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गढचादुंर:-भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष व मित्रांगण युवा मंच, गडचांदूर, संस्थापक श्री. हितेश चव्हाण यांनी आपल्या माणुसकीचे उत्कृष्ट दर्शन घडवले आहे. त्यांच्या तत्परतेने व सहकार्याने दोन अपघातग्रस्त व्यक्तींना वाचविण्यात यश आले आहे.सविस्तर वृत्त असे आहे की हितेश चव्हाणआपल्या कामानिमित्त कोरपणा जात असताना, रस्त्यावर सोनुर्ली आणि आसन गावाच्या मधे एक ट्रक उभा होता. त्याचवेळी शिवाजी नरवळ व कृष्णा नरवड दोघे रा. पिटीगुडा तालुका. जिवती जिल्हा. चंद्रपूर  या दोन मुलांनी उभ्या ट्रकला मागून धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही मुलं गंभीर जखमी झाली व रस्त्यावर पडली. अपघाताची खबर मिळताच अनेक लोक घटनास्थळी जमा झाले, पण श्री. हितेश चव्हाण यांनी विचार न करता तत्परतेने आपल्या कारमध्ये दोन्ही अपघातग्रस्तांना गडचांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात पोहोचवले.गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात दोघांवर प्रथमोपचार करण्यात आला आणि त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता त्यांना त्वरित चंद्रपूर  येथे रेफर करण्यात आले. हितेश चव्हाण यांच्या या माणुसकीच्या कार्यामुळे दोघांचेही प्राण वाचले. या प्रसंगामुळे  हितेश चव्हाण यांची माणुसकी आणि तत्परता संपूर्ण समाजासाठी एक आदर्श ठरले आहे. त्यांच्या या कृत्यामुळे त्यांनी अपघातग्रस्त व्यक्तींना केवळ वाचवलेच नाही, तर समाजात माणुसकीचे एक सुंदर उदाहरणही प्रस्तुत केले. या क्षणी त्यांचे सहकारी श्री. प्रमोद पायघन, रा. आसन, श्री. सत्यदेव शमा, रा. गडचांदूर, श्री. अजय रोगे, रा. लखमापूर हे उपस्थित होते. गडचांदूरच्या ग्रामीण रुग्णालयातील सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांचे हाल होत आहे. गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात आवश्यक त्या सुविधा नसल्यामुळे अभाव असल्याने नागरिकांचे हाल होत आहे. गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात आवश्यक त्या सुविधा नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयात दाखल केल्यास रुग्णांना तत्काळ वरिष्ठ रुग्णालयात रेफर केले जाते, ज्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचे, श्री. हितेश चव्हाण यांनी सांगितले. गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात आवश्यक त्या सुविधा नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयात दाखल केल्यास रुग्णांना तत्काळ वरिष्ठ रुग्णालयात रेफर केले जाते, ज्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचे, श्री. हितेश चव्हाण यांनी सांगितले. रुग्णालयाच्या सुविधांची तातडीने सुधारणा करणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले

ताज्या बातम्या

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी  लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम  सुरु 02 January, 2025

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम सुरु

वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु 02 January, 2025

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु

वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा. 02 January, 2025

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा.

वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...