Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *लाभार्थ्यांना शासकीय...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ तातडीने देण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाठपुरावा करावा : आमदार सुभाष धोटे* *कोरपणा येथे महसूल दिवस उत्साहात साजरा*

*लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ तातडीने देण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाठपुरावा करावा : आमदार सुभाष धोटे*    *कोरपणा येथे महसूल दिवस उत्साहात साजरा*

*लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ तातडीने देण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाठपुरावा करावा : आमदार सुभाष धोटे*

 

कोरपणा येथे महसूल दिवस उत्साहात साजरा

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:- तहसील कार्यालय कोरपना येथे आमदार सुभाष धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत महसुल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महसुल दिनाचे औचित्य साधून लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते वर्ग एक च्या सातबाऱ्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महसूल कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत. त्यामुळेच सर्व सामान्य जनतेच्या जीवनात आनंद निर्माण होतो मात्र अनेकदा विविध तांत्रिक कारणांमुळे लाभार्थ्यांना वेळेवर मदत मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना तातडीने मिळेल यासाठी पाठपुरावा करावा असे आवाहन उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले. तसेच आनलाईन पीकविमा, लाडली बहीण, वयोवृद्धांच्या योजना व अन्य योजनांसाठी गोरगरीब जनता सर्व्हर डाऊन तसेच विविध अडचणीमुळे त्रस्त आहेत यावर तोडगा काढून तातडीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे सांगितले.  या प्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. रवींद्र माने, तहसीलदार व्हटकर, तहसीलदार चिडे, ज्येष्ठ काँग्रेस नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, संभाजी कोवे, भाऊराव चव्हाण, सुरेश मालेकार, वहाब भाई, रोशन आस्वले, रसूल भाई, अनिल गोडे, इस्माईल शेख, निसार भाई, उमेश राजुरकर, एकनाथ गोखरे, राहुल मालेकार, संजय जाधव, विलास आडे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी  लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम  सुरु 02 January, 2025

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम सुरु

वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु 02 January, 2025

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु

वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा. 02 January, 2025

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा.

वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...