Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *तहसील कार्यालय कोरपना...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*तहसील कार्यालय कोरपना येथे संजय गांधीनिराधार योजनेच्या बैठकीत 123 प्रकरणांना मंजुरी*

*तहसील कार्यालय कोरपना येथे संजय गांधीनिराधार योजनेच्या बैठकीत 123 प्रकरणांना मंजुरी*

*तहसील कार्यालय कोरपना येथे संजय गांधीनिराधार योजनेच्या बैठकीत 123 प्रकरणांना मंजुरी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-संजय गांधीनिराधार योजनेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले या  बैठकीचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर संजय गांधीनिराधार अध्यक्ष होते तर प्रमुख उपस्थिती श्री प्रकाशजी वटकर तहसीलदार साहेब,श्री मनोहर कुळसंगे सदस्य,चिडे नायब तहसीलदार,सौ लक्ष्मीताई कुळमिथे सदस्य,सौ रंजनाताई मडावि सदस्य,श्री नारायण राठोड सदस्य,श्री सुरेश टेकाम सदस्य,श्री बाबाराव पोहनकर सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीत संजय गांधी विधवा निराधार,अपंग निराधार,परितक्त्या,सिकलसेल,दुर्धरनिराधर,अविवाहित निराधार,श्रावण बाळ निराधार,वृद्धापकाळ निराधार अशा विवीद योजनेतील 123 पात्र लाभार्त्यांना मंजुरी देण्यात आली नारायण हिवरकर संजयगांधी निराधार योजना अध्यक्ष यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले बैठकीत लाभार्त्थांच्या यादीवर बैठकीची तारीख टाकावी,ज्या लाभार्थ्यानां मंजुरी मिळाली त्याच लाभार्त्थाची यादी फलकावर प्रसिद्ध करावि,मंजूर यादीत लाभार्थी कमी जासत करु नये,थकीत लाभार्थ्यांचे पैसे त्वरित खात्यात टाकावे,बोगस प्रकरणे घेवु नये,संजय गांधीनिराधार योजनेतील बाबु,कर्म चार्यांनी निराधार,गोर,गरीब,संजय गांधीनिराधार लाभार्त्थांसी प्रेमाने बोलावे व वागावे अशा अनेक प्रकरणांना उजाडा दीला सदस्य गण व तहसीलदार साहेब यांच्या उपस्थितीत 123  प्रकरणांना मंजुरी देण्यात आली बैठकीला मोलाचे सहकार्य सुरणार बाबु,सौ मालेकर मॅडम,सलीम भाई यांनी केले तर आभार मनोहर कुळसंगे यांनी मानले

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...