Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *आ. सुभाष धोटेंच्या मध्यस्थीने...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*आ. सुभाष धोटेंच्या मध्यस्थीने ३० कंत्राटी कामगारांना न्याय*

*आ. सुभाष धोटेंच्या मध्यस्थीने ३० कंत्राटी कामगारांना न्याय*

*आ. सुभाष धोटेंच्या मध्यस्थीने ३० कंत्राटी कामगारांना न्याय*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :- राजुरा तालुक्यातील मौजा सोंडो जवळ सुरू असलेल्या जी. आर. एल कंपनी अंतर्गत ए. व्ही. एन. एस. सेक्युरीटी मध्ये कार्यरत ३० कंत्राटी कामगार यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. सदर अन्यायग्रस्त कामगारांनी आमदार सुभाष धोटे यांच्याशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली. यावर आमदार सुभाष धोटे यांनी कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधून या कामगारांना त्वरित कामावर सामावून घेवून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात अशा सूचना केल्या. अखेर कंपनी व्यवस्थापनाने या सर्व कामगारांना पून्हा सेवेत सामावून घेतले आणि स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगारात स्थान देणे, नियमित वेतन देणे, बस उपलब्ध करून देणे इत्यादी मागण्या मान्य केल्या आहेत. आमदार सुभाष धोटे यांच्या सुचनेनुसार अभिजीत धोटे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ कंपनी व्यवस्थापनाला भेटून समस्या सोडविण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली आणि कामगारांना न्याय मिळाला. या शिष्टमंडळात ओम जाधव, अंकुश श्रीधर, सोहेल शेख, शरद धानोरकर, गणेश करमणकर, पुरुषोत्तम भोंगळे, मनोज भिसेन, विनोद गुरूनुले, अंजय्या मेकल्लवार, भीमराव लोहत, सुरज बालुगवार, अनुराग नेरळवार, निवास कोवे, सचिन वासेकर, सुशील मालखेडे, प्रीतम कोंडदवार, आदर्श उडतलवार, अर्जुन पंधरे, दत्तात्रय मुंडे, किशोर सूर्यवंशी, राहुल गड्डमवार, वासुदेव उपावार यासह अनेक कामगार उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...