Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *नवनिर्वाचित खासदारांचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*नवनिर्वाचित खासदारांचे सत्कार व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन* *चंद्रपुर जिल्हा काँग्रेस कमेटी द्वारा आयोजन*

*नवनिर्वाचित खासदारांचे सत्कार व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन*    *चंद्रपुर जिल्हा काँग्रेस कमेटी द्वारा आयोजन*

*नवनिर्वाचित खासदारांचे सत्कार व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन*

 

चंद्रपुर जिल्हा काँग्रेस कमेटी द्वारा आयोजन

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने चंद्रपूर व गडचिरोली लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार यांचा सत्कार समारंभ व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दिनांक २७ जुलै २०२४ रोज शनिवारला दुपारी १२ वाजता जिजाऊ हाल, दाताळा रोड, चंद्रपूर येथे करण्यात आले आहे. यावेळी सत्कार मुर्ती चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या खासदार श्रीमती प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर, गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाषभाऊ धोटे, प्रमुख अतिथी पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजित वंजारी, शिक्षक आमदार  सुधाकरराव अडबाले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून या कार्यक्रमाला अधिकाधिक संख्येने काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन चंद्रपूर जिल्हा / शहर काँग्रेस कमिटी तथा काँग्रेसच्या सर्व फ्रन्टल आर्गनायझेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

चंद्रपूरतील बातम्या

*बदलापूर अत्याचार विरोधात २४ ऑगस्ट रोजी चंद्रपूर बंदचे महाविकास आघाडीचे आवाहन*

*बदलापूर अत्याचार विरोधात २४ ऑगस्ट रोजी चंद्रपूर बंदचे महाविकास आघाडीचे आवाहन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर...

*विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांची खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याशी सदिच्छा भेट*

*विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांची खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याशी सदिच्छा भेट* ✍️दिनेश...

*हाजी अली गोळीबारात ठार*

*हाजी अली गोळीबारात ठार* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर :-मागील काही दिवसापासून चंद्रपुरात सातत्याने...