Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / शालिकरामनगर वार्ड क्रमांक...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

शालिकरामनगर वार्ड क्रमांक चार येथील हनुमान मंदिराजवळच घाणीचे साम्राज्य, नगरपरिषदाचे दुर्लक्षामुळे: तालूका अध्यक्ष अनुसुचित जाती विभाग चंद्रपुर ग्रामिण कांग्रेस कमेटी राजकुमार वर्मा.

शालिकरामनगर वार्ड क्रमांक चार येथील हनुमान मंदिराजवळच घाणीचे साम्राज्य, नगरपरिषदाचे दुर्लक्षामुळे: तालूका अध्यक्ष अनुसुचित जाती विभाग चंद्रपुर ग्रामिण कांग्रेस कमेटी राजकुमार वर्मा.

चंद्रपुर -जिल्ह्यातील घुग्घुस- तालूक्यात, शालिकरामनगर वार्ड क्रमांक चार च्या हनुमान मंदिर परिसरात घाणीच्या साम्राज्य असून येथील वेकोली वसीहात सुभाष नगर,गांधी नगर शालिकराम नगर वासियांना गंदगीचे साम्राज्य घाण कचरा मोठ्या प्रमाणात जमा असून, याकडे थेट नगरपरिषदाचे दुर्लक्षामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, स्वच्छता अभियान दर वर्षी घेण्यात येत तरी या मंदिरा जवळच घाण कचरा जमा असून,याकडे नगरपरिषदाचे  दुर्लक्ष का होत राहते, मंदिर परिसरात मुख्य मार्गावर सुद्घा थेट घाण कचरा जमा असल्याने नागरिकांना ये - जा साठी दुर्गंधिचे येत राहते थेट मंदिर परिसरात घाणीच्या साम्राज्य ? स्वच्छ संन्देश भारत अभियान स्वच्छाकडे दुर्लक्ष? का, या ठिकाणी मोठ्या कूडादान बसविण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे,

राजकुमार वर्मा तालूका अध्यक्ष अनुसुचित जाती विभाग चंद्रपुर ग्रामिण कांग्रेस कमेटी,

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

घुग्गुसतील बातम्या

27 वर्षीय ठेकेदाराच्या मुलगा अंकित निलावार जुगार खेळतांना, रामनगर पोलीस निरीक्षक यांनी ताब्यात घेतले.

घुग्घुस- : काल दिनांक 01सप्टेंबर 2024 रोजी मुखबीरकडुन खबर मिळाली की, एन. डी. हॉटेल नागपुर रोड चंद्रपुर येथे 114 क्रमांकाच्या...

घुग्घुस लोखंडी पुलाची समस्या लवकरच सुटणार, रेल्वे अधिकारी,वेकोली अधिकारी.

घुग्घुस - वस्ती व वेकोली (WCL,) कॉलोनीला जोडणारा लोखंडी पूल हा 45 वर्ष जुना असून पुलाच्या खालील लोखंडी प्लेट्स या पूर्णपणे...

वढा तीर्थ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाळूतस्करी राजरोसपणे उपसणे सुरुच, महसूल विभाग व पोलीस निरीक्षक,जागे होणार का?

- : चंद्रपुर जिल्ह्यातील पांढरकवडा - वढा रेती घाटावर अवैध रित्या या वढा तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी खूलेआम मुजोरीने रात्रिच्या...