Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *उमेद कर्मचाऱ्यांच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*उमेद कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आ. सुभाष धोटेंनी घेतला सहभाग : सरकारने प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्याची केली मागणी*

*उमेद कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आ. सुभाष धोटेंनी घेतला सहभाग : सरकारने प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्याची केली मागणी*

*उमेद कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आ. सुभाष धोटेंनी घेतला सहभाग : सरकारने प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्याची केली मागणी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनस्थळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी सहभागी होऊन संघटनेच्या मागण्या व आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दिला आणि आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. राज्य सरकारने तातडीने संघटनेच्या सर्व न्याय्य मागण्या तातडीने पुर्ण करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उमेद महिला व कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधला. यावेळी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या संघटनेकडून उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास ग्रामविकास व पंचायत राज विभागामधील शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देणे व त्या अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी आणि समुदाय संसाधन व्यक्ती यांना शासनाच्या समकक्ष पदांवर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे., प्रभागसंघ स्तरावरील केडर - कृषी व्यवस्थापक, पशु व्यवस्थापक, मत्स्य व्यवस्थापक व प्रभागसंघ व्यवस्थापक यांचे इतर उमेद अभियानातील केडर प्रमाणे मानधनवाढ करणे., गावस्तरावर उपजीविका गाव फेरी आयोजनातून उपजीविका क्षमता बांधणी व बेरोजगार वर्धिनीना रोजगार संधी उपलब्ध करून देणे इत्यादी मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

राजुरातील बातम्या

*अवैध दारू बंदीसाठी पेलोराची नारीशक्ती धडकली राजुरा पोलीस स्टेशनवर : कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा*

*अवैध दारू बंदीसाठी पेलोराची नारीशक्ती धडकली राजुरा पोलीस स्टेशनवर : कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा* ✍️दिनेश...

*युवक काँग्रेसच्या वतीने राज्य सरकार व कंगना रानौतचा निषेध*

*युवक काँग्रेसच्या वतीने राज्य सरकार व कंगना रानौतचा निषेध* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा:-- हिंदवी...

*आदिवासी समाज व महानायकांचा संघर्ष जगाला प्रेरणादायी : आमदार सुभाष धोटे* *भेंडवी येथे वीर बाबुराव शेडमाके यांचे भव्य स्मारक बांधण्याची घोषणा*

*आदिवासी समाज व महानायकांचा संघर्ष जगाला प्रेरणादायी : आमदार सुभाष धोटे* भेंडवी येथे वीर बाबुराव शेडमाके यांचे भव्य...