Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *इन्फंट च्या विद्यार्थ्यांनी...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांनी दिली बॅंक आणि वाचनालयाला भेट*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांनी दिली बॅंक आणि वाचनालयाला भेट*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांनी दिली बॅंक आणि वाचनालयाला भेट*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथील विद्यार्थ्यांना परिसरातील विविध नागरिक सेवा केंद्र , कार्यालयाकडून होणाऱ्या कार्याची माहिती मिळावी म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वर्ग ५ वी सीबीएसई विद्यार्थ्यांनी राजुरा नगर परिषद अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या सरदार पटेल वाचनालय आणि वर्ग ८ वी सीबीएसई च्या विद्यार्थ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र राजुरा येथे भेट देऊन येथील कार्यप्रणाली विषयी माहिती देण्यात आली. आधुनिक युगात बँकिंग ची माहिती मिळावी  व त्यांचा व्यवहार कळावा तसेच सार्वजनिक वाचनालयाविषयी माहिती मिळावी या हेतूने या दोन स्थळाला भेटी देऊन माहिती देण्यात आली.हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सरदार पटेल वाचनालयाचे ग्रंथपाल श्री मयूर मोटावरे यांनी मदत केली. बँक ऑफ महाराष्ट्र राजुरा येथील शाखाप्रमुख रमेश नायर सर व उपशाखाप्रमुख अक्षय चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व सर्व बँकेतील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले विविध स्थळाला क्षेत्रीय भेट द्यावी ही कल्पना शाळेचे संचालक अभिजीत धोटे यांची होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका मंजुषा अलोने यांच्या नियंत्रणाखाली सहाय्यक शिक्षक सुभाष पिंपळकर, श्रीनिवास, विद्या चौधरी , वैशाली धानोरकर यांनी विशेष सहकार्य केले.

ताज्या बातम्या

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट  कंपनीतर्फे  ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका. 18 October, 2024

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका.

घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस...

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन 17 October, 2024

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन

वणी:सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन...

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत. 17 October, 2024

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वेरायटी युक्त हॉटेल...

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या 17 October, 2024

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन. 16 October, 2024

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.

वणी:- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रा जवळील सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन...

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी. 16 October, 2024

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

राजुरातील बातम्या

*आनलाईन मतदार नोंदणीत मोठा घोळ* *संशयास्पद ऑनलाईन अर्जाची तपासणी करून कार्यवाही करण्याची काँग्रेसची मागणी*

*आनलाईन मतदार नोंदणीत मोठा घोळ* *संशयास्पद ऑनलाईन अर्जाची तपासणी करून कार्यवाही करण्याची काँग्रेसची मागणी* ✍️दिनेश...

*क्रांतिवीर शहीद वीर बिरसामुंडा चौक सौंदर्यीकरणाचे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते भुमिपुजन*

*क्रांतिवीर शहीद वीर बिरसामुंडा चौक सौंदर्यीकरणाचे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते भुमिपुजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते मोफत सी टी स्कॅन तपासणी केंद्राचे लोकार्पण : अत्याधुनिक सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही*

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते मोफत सी टी स्कॅन तपासणी केंद्राचे लोकार्पण : अत्याधुनिक सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा...