Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *देवराव भोंगळेंनी घेतली...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*देवराव भोंगळेंनी घेतली शस्त्रक्रियेसाठी गेलेल्या रुग्णांची मेघे सावंगीत भेट.* *कुटुंबातील सदस्याप्रमाणे भेटीला गेलेल्या 'देव'राव समोर रुग्णांना अश्रू अनावर.*

*देवराव भोंगळेंनी घेतली शस्त्रक्रियेसाठी गेलेल्या रुग्णांची मेघे सावंगीत भेट.*    *कुटुंबातील सदस्याप्रमाणे भेटीला गेलेल्या 'देव'राव समोर रुग्णांना अश्रू अनावर.*

*देवराव भोंगळेंनी घेतली शस्त्रक्रियेसाठी गेलेल्या रुग्णांची मेघे सावंगीत भेट.*

 

*कुटुंबातील सदस्याप्रमाणे भेटीला गेलेल्या 'देव'राव समोर रुग्णांना अश्रू अनावर.*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-दि. १०भाजपाचे विधानसभा निवडणुक प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या संकल्पनेतून राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, गोंडपिपरी, गडचांदूर, कोरपना व जिवती येथे सुरू असलेल्या मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भाजपा विधानसभा जनसंपर्क कार्यालय आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त आयोजनातून मागील महिनाभरात कोरपना, गोंडपिपरी, जिवती व गडचांदूर येथे भव्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते; या शिबीरांच्या माध्यमातून हजारो रुग्णांवर निःशुल्क रोगनिदान व उपचार पार पडले. त्याचबरोबर ज्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया निघाल्या त्यांना तुकडीनिहाय सावंगी (मेघे) येथे दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात अनेकांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या तर अनेक रुग्णांवर येत्या काही दिवसांत वैद्यकीय सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया संपन्न होणार आहेत. या भरती रुग्णांना भेटण्यासाठी म्हणून काल (दि. ०९) देवराव भोंगळे यांनी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) येथे भेट देऊन रुग्णांची पाहणी केली. प्रसंगीच प्रत्येक रुग्णांची आस्थेने विचारपूस करीत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा ही दिल्या.आजारपणात सगेसोयरे आपले होत नाही, पण एका कौटुंबिक सदस्याप्रमाणे देवराव भोंगळे हे आमच्या भेटीला आले म्हणत अनेक रूग्णांनी याप्रसंगी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.यावेळी गोंडपिपरीचे नगरसेवक राकेश पुण, गणेश मेरूगवार, शिथील लोणारे, मनोज वनकर तसेच रुग्णालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...