Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *स्व. भाऊराव वा.चटप प्राथमिक/...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*स्व. भाऊराव वा.चटप प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक आश्रमशाळा प्रवेश उत्सव व पालक मेळावा संपन्न*

*स्व. भाऊराव वा.चटप प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक आश्रमशाळा प्रवेश उत्सव व पालक मेळावा संपन्न*

*स्व. भाऊराव वा.चटप प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक आश्रमशाळा प्रवेश उत्सव व पालक मेळावा संपन्न*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गडंचादूर:- स्व. भाऊराव वा.चटप प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक आश्रमशाळा गडंचादूर येथे दि. १ जूले २०२४ ला प्रवेश उत्सव व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री प्रशांतजी चटप, उद्घाटक मा. श्री.  राजेश घोटेकर , सहायक प्रकल्प अधिकारी व प्रमुख अतिथी मा. श्री. डॉ. प्रविण येरमे वैद्यकीय अधिकारी, सचिन मालवी गट शिक्षणाधिकारी कोरपना, श्री प्रेमदास मेश्राम  अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती , सागर ठाकुरवार नगरसेवक , रौऊफ खान वजिर खान जेष्ठ समाजसेवक , ‍मा. श्री. चंद्रकांत वरारकर माध्यमिक मुख्याध्यापक,. मा. श्री अरविंद साळवे प्राथमिक मुख्याध्यापक व सौ. ज्योति  परचाके व पालक प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री चंद्रकांत वरारकर मुख्याध्यापक यांनी केली. ‌ उद्घाटक राजेश घोटेकर साहेबांनी  शिक्षक -पालक - विद्यार्थी आणि यांना ‌ महत्वाचे मार्गदर्शन केले. विविध स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती , नवदोय   MTS /NTS/JEE ,NEET, MH-CET,NDA, CALT यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी बसविण्यात यावे या स्पर्धा परीक्षा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले करीअर घडवता येत असे महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच डॉ. प्रविण येरमे  यांनी सिकलसेल या आजाराविषयी जनजागृती , त्याची कारणे व परिणाम याविषयी सविस्तर माहिती सांगितली . याप्रसंगी मान्यवरांची भाषणे झाली. अध्यक्ष भाषणातून प्रशांत चटप शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले. याप्रसंगी पालक - विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, क्रमिक पाठयपुस्तके , नोटबुक वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे यशस्वी करीता शाळेतील सर्व शिक्षक वृद कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहे

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...