Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / जल जिवन मिशन पिपर्डा...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

जल जिवन मिशन पिपर्डा नळयोजनेचे काम निकृष्ठ चौकशीची मागणी

जल जिवन मिशन पिपर्डा नळयोजनेचे काम निकृष्ठ चौकशीची मागणी

जल जिवन मिशन पिपर्डा नळयोजनेचे काम निकृष्ठ चौकशीची मागणी    

 

✍️दिनेश झाडे

   कोरपना

 

पिपडा:- महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अंतर्गत सन 21 22 पासून राज्यातील हर घर नल घर घर जल हा केंद्र राज्य पुरस्कार योजनेचा प्रभावी कार्यक्रम ग्रामीण भागातील शुद्ध पाण्याचे अधिकार देण्यासाठी राबविण्यात आली मात्र ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक कामा निकृष्ट अर्धवट झाली असून अनेक ठिकाणी नाली खोदकाम करून पाईपलाईनचे काम करण्यात आले निकृष्ट दर्जाचे पाईप वापरण्यात आले असल्यामुळे पाणीपुरवठा सुरू होण्यापूर्वीच ते उघडे पडले असून अनेक ठिकाणी खड्डे खोदून जैसे थे अपघाताला आमंत्रण देत आहे अंदाजपत्रकाप्रमाणे ज्या ज्या घटकांसाठी कार्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले त्यापैकी अर्धवट अनेक काम करण्यात आलेली आहे पिपर्डा येथिल विहिरीचे कामअर्धवट असून पिपर्डा गुळा येथील टाकीचे काम देखील अर्धवट आहे पाईपलाईन व प्रत्येक घरी नळाच्या पाईप देण्यात आले मात्र व इतर कामेअपूर्ण ठेवण्यात आलेली आहे नाल्यामध्ये विहीर असून भोवताल मातीचे ढिगारे जैसे ठेवण्यात आलेले आहे त्यामुळे पुराचे पाणी गावात किंवा शेतात घुसून नुकसान होणार आहे नाला खोलीकरणाची काम करण्यात आलेले नाही तसेच बरेचसे काम अपूर्ण असून अनेक ठेकेदारांनी काही गावात निवड खड्डे खोदूनच ठेवल्याचे दिसून येत आहे ग्रामीण भागातील नड पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार वाढ होत असून ठेकेदार यांचे मनमानीमुळे योजनेला कलंक लागणार की काय अशी गावकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे यापूर्वी अनेक योजना अशाच निकृष्ट कामामुळे डबघाईस आल्या मात्र केंद्र राज्य शासनाने जलजीवन मिशन ही योजना प्रभावी राबविण्यासाठी संपूर्ण यंत्रणा उभी केली असली तरी एकाच ठेकेदाराला अनेक कामे दिल्या जात आहे तर जिवती सारख्या दुर्गम भागामध्ये एकाच व्यक्तीला आठ ते दहा गावाची कामे देण्यात आलेली आहे तर काही अधिकारीच ठेकेदारा बनवून स्वतःच ठेके घेऊन काम करत असल्याने अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत नाही व न झालेल्या कामाचे सुद्धा बनावट मोजमाप पुस्तिका तयार करून धुळ फेक केल्या जात आहे जिल्ह्याभरातून अनेक गावातून नळ योजनेच्या कामाच्या निकृष्ट दर्जाचे वाभाडे निघत असताना प्रशासनाकडून मात्र याबाबत गंभीरतेने दरवल घेतल्या जात नसल्याची ओरड नागरीकात आहे तसेच कार्यन्वयन यंत्रणेचे अधिकारीच ठेकेदार पार्टशिप मध्ये काम करत असतील तर दर्जेदार कामे कशी होणार कोरपना तालुका व जिवती भागाच्या अनेक योजना फसव्या ठरू नये व अंदाज पत्रक प्रमाणे नमूद कामे व्हावी याकरीता राष्ट्रवादी कॉग्रेसचे सहसचिव आबिद अली यांनी जल जिवन मिशन कामाच्यागैरव्यवहार व निकृष्ठ दर्जा बाबत दखल घेण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...