Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *हरित क्रांतीचे प्रणेते...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*हरित क्रांतीचे प्रणेते बंजारा समाजाचे वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा अशी मागणी: हितेश चव्हाण यांनी केली*

*हरित क्रांतीचे प्रणेते बंजारा समाजाचे वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा अशी मागणी: हितेश चव्हाण यांनी केली*

*हरित क्रांतीचे प्रणेते बंजारा समाजाचे वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा अशी मागणी: हितेश चव्हाण यांनी केली*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गटचांदुर:-हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे सलग अकरा वर्षे सहा महिने मुख्यमंत्री राहिलेले बंजारा समाजाचे वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सर्वोच्च सन्मानाने भारतरत्नने सन्मानित करावे अशी मागणी सद्गुरु सेवालाल महाराज बंजारा समाज संस्था गढचादुंरच्या वतीने संस्थांचे अध्यक्ष तथा भटक्या विभक्त आघाडी चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष हितेश चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली देश दुष्काळात होळपरत असताना हरित क्रांती करत महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याचे काम वसंतराव नाईक यांनी केले रोजगार हमीसारखे योजनाही त्यांनी देशाला दिली ही उद्योगाची जननी असून शेती समृद्धी तर देश समृद्ध असा ठाम विश्वास होता म्हणून शेती व शेतकऱ्याचे उत्पन्नासाठी त्यांनी जीवनभर कार्य केले त्याच्या क्षेत्रासाठी योगदान पाहून त्यांच्या जन्मदिनी हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो अशा महामानवाच्या कार्याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न  पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी हितेश चव्हाण यांनी केली

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...