Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / निपॉन डेन्ड्रो प्रकल्पग्रस्तांच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

निपॉन डेन्ड्रो प्रकल्पग्रस्तांच्या लढ्यापुढे शेवटी प्रशासन नमले…

निपॉन डेन्ड्रो प्रकल्पग्रस्तांच्या लढ्यापुढे शेवटी प्रशासन नमले…

निपॉन डेन्ड्रो प्रकल्पग्रस्तांच्या लढ्यापुढे शेवटी प्रशासन नमले…

 

 

 

राजेश येसेकर भद्रावती

 

  भद्रावती : निपॉन डेन्ड्रो प्रकल्पग्रस्तांनी खाजगी कंपनीचे सीमा रेखा आखणीचे काम दोनदा बंद पाडले. जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण होणार नाही, काम सुरू होवू देणार नसल्याची भूमिका घेतली. याबाबत खाजगी कंपनी व एमआयडीसी विरोधात स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार देखील दाखल केलेली होती. या लढ्याची दखल घेत खाजगी कंपनी व एमआयडीसी प्रशासन नमले असून जिल्हा प्रशासनाद्वारे प्रकरणात मध्यस्ती करून बैठक लावण्यात आली आहे.निपॉन डेन्ड्रो कंपनी अंतर्गत् प्रकल्पग्रस्तांना नवीन दराने जमीनीचा मोबदला व इतर समस्याबाबत उद्या दिनांक ६, जुलै ला जिल्हा नियोजन भवन येथे सायंकाळी ६:१५ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीला संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, MIDC नागपूर विभाग, उपजिल्हाधिकारी, पूनवर्सन, उपविभागीय अधिकारी, वरोरा, तहसिलदार, भद्रावती, कार्यकारी अभियंता, सिंचाई विभाग, चंद्रपूर, कार्यकारी अभियंता, महावितरण, चंद्रपूर, कार्यकारी अभियंता, महानिर्मीती, चंद्रपूर, रेल प्रबंधक / स्टेशन मास्टर चंद्रपूर, मॅनेजींग डायरेक्टर, न्यु ईरा टेक, मॅनेजींग डायरेक्टर, ग्रेटा एनर्जी आदी उपस्थित राहणार आहेत.सदर बैठकीत निपॉन डेन्ड्रो कंपनी अंतर्गत् प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर चर्चा होणार आहे. आता या बैठकीत नेमका कोणता निर्णय होईल, याकडे प्रकल्पग्रस्तांचे लक्ष आहे.

साधारणतः २८ वर्षाआगोदर तालुक्यातील दहा गावातील शेतजमीन एमआयडीसी द्वारा निपॉन डेन्ड्रो प्रकल्पाकरिता अधिग्रहित करण्यात आलेली होती मात्र सदर प्रकल्प या जमिनीवर आलाच नाही व प्रकल्पग्रस्तांना ठरल्याप्रमाणे कोणताच रोजगार अथवा सुविधा मिळाल्या नाही, यात प्रकल्पग्रस्तांच्या एका युवा पिढीचे  अतोनात नुकसान झाले हे विषेश.

 

 

आम्ही सर्व निपॉन डेंड्रो प्रकल्पग्रस्त मिळून आजपर्यंत कुठलेही राजकारण न होवू देता लढा सुरू ठेवला आहे. सदर प्रकल्प न आल्याने आमच्या दहा गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या एका पिढीचे नुकसान झाले आहे. आम्ही आमच्या मागण्या प्रशासनापुढे आधीच ठेवल्या आहेत. प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने निर्णय घ्यावा.अशी मागणी कृ.ऊ.बा.समीतीचे माजी सभापती तथा प्रकल्पग्रस्त शेतकरी - वासुदेव ठाकरे

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

भद्रावतीतील बातम्या

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...

*शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करावा : जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे* *भद्रावतीत शिवसेना ( उ.बा.ठा. ) शहर कार्यकारणीची बैठक संपन्न*

*शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करावा : जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे* भद्रावतीत शिवसेना ( उ.बा.ठा....