Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / अवैद्य रेतीची ट्रॅक्टरद्वारे...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

अवैद्य रेतीची ट्रॅक्टरद्वारे केलेल्या वाहतूकीमुळे मांगेली रस्त्याची दैनाअवस्था मांगेली येथिल शेतकऱ्यांनी भद्रावती तहसीलदार यांना दिले निवेदन

अवैद्य रेतीची ट्रॅक्टरद्वारे केलेल्या वाहतूकीमुळे मांगेली रस्त्याची दैनाअवस्था    मांगेली येथिल शेतकऱ्यांनी भद्रावती तहसीलदार यांना दिले निवेदन

अवैद्य रेतीची ट्रॅक्टरद्वारे केलेल्या वाहतूकीमुळे मांगेली रस्त्याची दैनाअवस्था

 

मांगेली येथिल शेतकऱ्यांनी भद्रावती तहसीलदार यांना दिले निवेदन

 

राजेश येसेकर भद्रावती

 

भद्रावती :-तालुक्यातील मांगली येथील विवेकानंद हायस्कूल समोरून शेतशिवारात जाणारा रस्ता या रस्त्यावरून अवैधरित्या रेतीची तस्करी मोठ्या प्रमाणात दिवस व रात्र सुरू राहते रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे अत्यंत खराब झाला असून या रस्त्यावर मोठ - मोठे खड्डे पडलेले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणे तथा शेती उपयोगी वस्तूंची वाहतूक करण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर आळा घालून या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून तो शेतकऱ्यांना ये-जा करण्यास योग्य करावा अशी मागणी मांगली येथील शेतकऱ्यांनी भद्रावती तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते तथा इतर आवश्यक सामान शेतापर्यंत न्यावे लागते. विवेकानंद हायस्कूल पासून शेतशिवारात जाणारा रस्ता या रस्त्यावरील अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे अत्यंत खराब झाला असल्याने या रस्त्यावरून बैलबंडी व इतर सामान शेतापर्यंत नेण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहे. त्यामुळे हा रस्ता त्वरित योग्य करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे. हा रस्ता शासनाकडून मंजूर झाला असून लवकरच या रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन यावेळी तहसीलदार अनिकेत सोनवणे यांनी निवेदन सादर करणाऱ्या शेतकऱ्यांना दिले आहे.

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

भद्रावतीतील बातम्या

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...

*शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करावा : जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे* *भद्रावतीत शिवसेना ( उ.बा.ठा. ) शहर कार्यकारणीची बैठक संपन्न*

*शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करावा : जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे* भद्रावतीत शिवसेना ( उ.बा.ठा....