Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *आरती सुर्यवंशी यांच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*आरती सुर्यवंशी यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपीने केली पोलीस कस्टडीत आत्महत्या*

*आरती सुर्यवंशी यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपीने केली  पोलीस कस्टडीत आत्महत्या*

*आरती सुर्यवंशी यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपीने केली  पोलीस कस्टडीत आत्महत्या*

 

 

 

 

राजेश येसेकर भद्रावती /वरोरा

 

भद्रावती / चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील आनंदवन येथिल २५ वर्षीय तरुणीच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या समाधान माळी (२५) या आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.वरोरा पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्येच आज सकाळी ८.३० च्या दरम्यान बुटाच्या लेस ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे , आरोपी ४ जुलै पर्यंत सात दिवसांच्या  पोलीस कोठडीत होता. आरती चंद्रवंशी या तरुणीची बुधवारी घरात शिरून आरोपीने हत्या केली होती. प्रेमप्रकरणातील अविश्वासातून हा खून झाल्याचा संशय होता. खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी समाधान गुरुवारी संध्याकाळी अटक केली होती. आरोपीने लॉकअप मध्ये आत्महत्या केल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या सह वरोरा तहसीलदार देखील प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत.या आत्महत्या प्रकरणातील बरेच प्रश्न अनुत्तरीत असून या घटनेचा  पुढील तपास पोलीस यंत्रणा  करीत आहे.अजून पर्यंत अधिकृतरित्या पत्रकारांना माहिती मिळाली नसून शव विच्छेदनासाठी वरोरा किंवा चंद्रपूर रुग्णालयात शेव नेण्यात येणार असल्याचे कळले.

ताज्या बातम्या

*शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*    *आपले आशिर्वाद, हाच माझा ठेवा - राजू उंबरकर* 02 July, 2024

*शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा* *आपले आशिर्वाद, हाच माझा ठेवा - राजू उंबरकर*

*शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा* *आपले आशिर्वाद, हाच माझा ठेवा - राजू उंबरकर* ✍️रमेश...

शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. 02 July, 2024

शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

वणी प्रतिनिधी: विदर्भातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आवाज, राज्याचे पक्ष नेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस वणी विधानसभा...

*भारतीय वार्ता न्यूजचे वणी तालुका प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार रमेश तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* 01 July, 2024

*भारतीय वार्ता न्यूजचे वणी तालुका प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार रमेश तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*भारतीय वार्ता न्यूजचे वणी तालुका प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार रमेश तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:...

*मोफत नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन* 01 July, 2024

*मोफत नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन*

*मोफत नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:-स्व.पारसमल...

*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना* 30 June, 2024

*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना*

*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-अंगणवाडी सेविका मदतनीस यांना...

*सेवानिवृत्तांनी समज बांधवांच्या उन्नतीसाठी हातभर लावावा : आमदार सुभाष धोटे*    *खैरे कुणबी कर्मचारी समाज मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार* 30 June, 2024

*सेवानिवृत्तांनी समज बांधवांच्या उन्नतीसाठी हातभर लावावा : आमदार सुभाष धोटे* *खैरे कुणबी कर्मचारी समाज मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार*

*सेवानिवृत्तांनी समज बांधवांच्या उन्नतीसाठी हातभर लावावा : आमदार सुभाष धोटे* खैरे कुणबी कर्मचारी समाज मंडळाच्या...

भद्रावतीतील बातम्या

*वरोरा विधानसभा क्षेत्रात युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसनिमित्त विविध सामाजिक उपक्रम संपन्न*

*वरोरा विधानसभा क्षेत्रात युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसनिमित्त विविध सामाजिक उपक्रम संपन्न* ✍️दिनेश...