Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा / *मारेगाव येथील लेकीची...

चंद्रपूर - जिल्हा    |    वरोरा

*मारेगाव येथील लेकीची सासरवाडीत 9 महिन्याच्या बाळाला विष पाजत घेतला गळफास* *वरोरा तालुक्यातील शेगाव येथील घटना*

*मारेगाव येथील लेकीची सासरवाडीत 9 महिन्याच्या बाळाला विष पाजत घेतला गळफास*    *वरोरा तालुक्यातील शेगाव येथील घटना*

*मारेगाव येथील लेकीची सासरवाडीत 9 महिन्याच्या बाळाला विष पाजत घेतला गळफास*

 

वरोरा तालुक्यातील शेगाव येथील घटना

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

वरोरा:- तालुक्यातील शेगाव बु येथील एका २७ वर्षीय महिलेने आपल्या ९ महिन्याच्या बाळाला विष पाजून गळफास घेतल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी १.३०वाजताच्या सुमारासशेगाव येथे घडली. मृतक मातेचे नाव पल्लवी मितेश पारोधे (२७) असे तर स्मित मितेश पारोधे (९ महिने) असे मुलाचे नाव आहे. स्मित वर चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असुन त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते प्राप्त माहितीनुसार वरोरा तालुक्यातील शेगाव बु येथील पारोधे कृषी केंद्राचे संचालक नितेश पारोधे यांचे दोन वर्षांपुर्वी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील पल्लवी विनोद ढोके या युवती सोबत रितिरिवाजाने लग्न झाले. त्यांनात्यांना९ महिन्याचा स्मित नावाचा मुलगा आहे. शुक्रवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास मितेश पारोधे यांचा मुलगा घरातच बेशुद्ध पडला होता तर पल्लवी ने गळफास लावला होता. ही माहिती शेगाव पोलिसांना मिळताच शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्र सिंह यादव यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करीत पल्लवी चा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविण्यात आला पल्लवीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव पोलीस करित आहे..

 

*माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्याच*

मुलीच्या लग्नानंतर काही महिन्यातच सासर कडून तिला शारीरिक व मानसिक त्रास सुरु झाला होता. तिने याबद्दल आम्हाला सांगितले पण आम्ही तिला समजावून सांगत होतो. नातू झाल्यानंतर आता तरी चांगले राहतील असा विश्वास होता. मात्र दिवसेंदिवस तिला सासर कडून पैशासाठी नेहमी त्रास दिला जात होता. माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून माझ्या नातवाची व माझ्या मुलीची तिचा पती व सासू यांनीच हत्या केली असल्याचा आरोप मुलीचे वडील विनोद श्रीहरी ढोके.मारेगाव यांनी केली आहे

ताज्या बातम्या

*शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*    *आपले आशिर्वाद, हाच माझा ठेवा - राजू उंबरकर* 02 July, 2024

*शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा* *आपले आशिर्वाद, हाच माझा ठेवा - राजू उंबरकर*

*शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा* *आपले आशिर्वाद, हाच माझा ठेवा - राजू उंबरकर* ✍️रमेश...

शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. 02 July, 2024

शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

वणी प्रतिनिधी: विदर्भातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आवाज, राज्याचे पक्ष नेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस वणी विधानसभा...

*भारतीय वार्ता न्यूजचे वणी तालुका प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार रमेश तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* 01 July, 2024

*भारतीय वार्ता न्यूजचे वणी तालुका प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार रमेश तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*भारतीय वार्ता न्यूजचे वणी तालुका प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार रमेश तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:...

*मोफत नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन* 01 July, 2024

*मोफत नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन*

*मोफत नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:-स्व.पारसमल...

*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना* 30 June, 2024

*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना*

*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-अंगणवाडी सेविका मदतनीस यांना...

*सेवानिवृत्तांनी समज बांधवांच्या उन्नतीसाठी हातभर लावावा : आमदार सुभाष धोटे*    *खैरे कुणबी कर्मचारी समाज मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार* 30 June, 2024

*सेवानिवृत्तांनी समज बांधवांच्या उन्नतीसाठी हातभर लावावा : आमदार सुभाष धोटे* *खैरे कुणबी कर्मचारी समाज मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार*

*सेवानिवृत्तांनी समज बांधवांच्या उन्नतीसाठी हातभर लावावा : आमदार सुभाष धोटे* खैरे कुणबी कर्मचारी समाज मंडळाच्या...

वरोरातील बातम्या

*दुष्काळग्रस्त गावकऱ्यांना रामचंद्र सालेकर यांनी दिली जलसंजीवनी*

*दुष्काळग्रस्त गावकऱ्यांना रामचंद्र सालेकर यांनी दिली जलसंजीवनी* ✍️राजू गोरे शिरपूर वरोरा:-वरोरा तालुक्यातील...

उप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे नेत्रदान दिवस व रक्तदान दिवस उत्साहात साजरा

वरोरा: दिनांक १४ जून २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक नेत्रदान दिवस व रक्तदान दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात...

ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे जागतिक अतिसार पंथरवाडा साजरा

वरोरा: दिनांक ६ ते २१ या कालावधीत पंथरवाडा साजरा करायचा होता.दिनांक ८ जून २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक...