Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *ग्रामसेविका शुभांगी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*ग्रामसेविका शुभांगी ढवळे यांना सन्मानाचा निरोप*

*ग्रामसेविका शुभांगी ढवळे यांना सन्मानाचा निरोप*

*ग्रामसेविका शुभांगी ढवळे यांना सन्मानाचा निरोप*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

बाखर्डी :- गावाच्या शाश्वत विकासासाठी ग्रामसेवकाची भूमिका महत्त्वाची असते अश्याच एका कर्तव्यनिष्ठ ग्रामसेविकेचा निरोप सत्कार समारंभ ग्रामपंचायत निमणी व ग्रामस्थांनी घडवून आणला सतत ३ वर्ष सहा महिने निष्ठेने सेवा देणाऱ्या ग्रामसेविका शुभांगी ढवळे यांचा सत्कार सरपंच अतुल धोटे उपसरपंच शिल्पा जगताप माजी उपसरपंच उमेश राजूरकर तमुस अध्यक्ष अशोक झाडे यांनी शाल श्रीफळ साडी देऊन सत्कार करून त्यांनी केलेल्या कामाची पावती दिली.या साडेतीन वर्षाच्या कार्यकाळात विविध लोकोपयोगी योजना राबवून गावाला प्रगतिपथावर नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला व निमणी ग्रामपंचायतला आय एस ओ मानांकन प्राप्त करून दिले.यासाठी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व गावकऱ्यांचे सहकार्य लाभल्याचे ग्रामसेविका शुभांगी ढवळे यांनी कबुली दिली.याप्रसंगी नव्याने रुजू झालेले ग्रामसेवक सुभाष सारये यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रफुल काळे विलास कोंगरे ग्रामपंचायत सदस्य अनिल कारेकर पद्माकर पिदूरकर रामकृष्ण बंडेवार देवेंद्र ढवस ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा बांदूरकर संगीता बुरान मंजुळा आत्राम आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन उमेश राजूरकर तर आभार प्रफुल मोरे यांनी मानले यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...