Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *लाखो लिटर पाण्याचा...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*लाखो लिटर पाण्याचा अवैध उपसा करणाऱ्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीवर कारवाई करा : आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*लाखो लिटर पाण्याचा अवैध उपसा करणाऱ्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीवर कारवाई करा : आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*लाखो लिटर पाण्याचा अवैध उपसा करणाऱ्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीवर कारवाई करा : आमदार सुभाष धोटेंची मागणी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यात अस्तित्वात असलेल्या अल्ट्राटेक सिमेंट आवाळपुर युनिट द्वारे मोठ्या प्रमाणात चुनखळीचे उत्खन केले जात आहे. त्यामुळे परिसरात मोठ-मोठी खड्डे निर्माण होऊन खड्ड्यांमध्ये अमलनाला धरणाचे लाभ क्षेत्रातील झिरपा ई. द्वारे लाखो लिटर पाणी जमा होते. अमलनाला लाभ क्षेत्रातील परिसरात जमा होणारे लाखो लिटर पाण्याचा अवैध उपसा अल्ट्राटेक सिमेंट आवाळपुर करित असून लाभ क्षेत्रातील पाण्याचा उपसा करीत असताना पाटबंधारे विभागाकडून रितसर परवानगी घेणे गरजेचे असतांना कोणत्याही प्रकारची पाटबंधारे विभागाकडून परवानगी न घेता अवैध्यरित्या ४० लक्ष लिटर पाणी दैनदिन उपसा करीत आहेत.   पाटबंधारे विभागाचे अधिकारी तपासणीसाठी गेले असता. कंपनी कडून त्यांची दिशाभूल करून मौका स्थळ‌ पाहणी करण्यास मनाई केली जाते. एकीकडे शेतकाऱ्यांच्या शेतीकरीता पाणी वापरास निर्बंध घातला जातो. मात्र परीसारतील मोठ-मोठ्या कंपण्यावर विभागाचे कोणतेही निर्बंध नसल्याने परीसारतील नागरिकांवर अन्याय होत आहे. शाखा अधिकारी, गडचांदुर व विभागीय कार्यालयाचे राजस्व शाखेतील वरिष्ठ दप्तर करकुन यांनी दिनांक 10/01/2024 रोजी वर्धा नदी व अमलनाला वरील मिटर कॅलीब्रेषन करण्याकरीता गेले असतांना त्यांना माईन्स मधुन पाणी उचल करत असल्याची शंका आली. त्यामुळे त्यांनी कंपनीमधील युनिट हेडला माईन्स बघण्याची मागणी केली असता माईन्स मध्ये पाणी उचल होत नसल्याचे तसेच माईन्स दाखविण्यास मनाई करण्यात आले. त्यामुळे संबधित अधिकारी यांनी ड्रोनव्दारे माईन्सची सुटींग केली असता त्यांत सदर कंपनीकडुन पाणी उचल करीत असल्याचे दृष्य सामोर आले.  चंद्रपूर जिल्हयातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवारपुर माईन्स मधुन अवैद्यरित्या बिगर सिंचन पाणी वापर करीत असल्याची चौकशी करून कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव दिपक कपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ताज्या बातम्या

*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना* 30 June, 2024

*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना*

*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-अंगणवाडी सेविका मदतनीस यांना...

*सेवानिवृत्तांनी समज बांधवांच्या उन्नतीसाठी हातभर लावावा : आमदार सुभाष धोटे*    *खैरे कुणबी कर्मचारी समाज मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार* 30 June, 2024

*सेवानिवृत्तांनी समज बांधवांच्या उन्नतीसाठी हातभर लावावा : आमदार सुभाष धोटे* *खैरे कुणबी कर्मचारी समाज मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार*

*सेवानिवृत्तांनी समज बांधवांच्या उन्नतीसाठी हातभर लावावा : आमदार सुभाष धोटे* खैरे कुणबी कर्मचारी समाज मंडळाच्या...

*आरती सुर्यवंशी यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपीने केली  पोलीस कस्टडीत आत्महत्या* 30 June, 2024

*आरती सुर्यवंशी यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपीने केली पोलीस कस्टडीत आत्महत्या*

*आरती सुर्यवंशी यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपीने केली पोलीस कस्टडीत आत्महत्या* राजेश येसेकर भद्रावती...

*मारेगाव येथील लेकीची सासरवाडीत 9 महिन्याच्या बाळाला विष पाजत घेतला गळफास*    *वरोरा तालुक्यातील शेगाव येथील घटना* 29 June, 2024

*मारेगाव येथील लेकीची सासरवाडीत 9 महिन्याच्या बाळाला विष पाजत घेतला गळफास* *वरोरा तालुक्यातील शेगाव येथील घटना*

*मारेगाव येथील लेकीची सासरवाडीत 9 महिन्याच्या बाळाला विष पाजत घेतला गळफास* वरोरा तालुक्यातील शेगाव येथील घटना ✍️दिनेश...

ग्रामीण भागात विजेचा लपंडाव, नागरिक त्रस्त,संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात मंदरवासीयांचे निवेदन 28 June, 2024

ग्रामीण भागात विजेचा लपंडाव, नागरिक त्रस्त,संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात मंदरवासीयांचे निवेदन

वणी - गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विजेचा खोळंबा सुरु आहे. संपूर्ण उन्हाळा ग्रामीण भागातील...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव, नागरिक त्रस्त*    *संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात मंदरवासीयांनी दिले निवेदन* 28 June, 2024

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव, नागरिक त्रस्त* *संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात मंदरवासीयांनी दिले निवेदन*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव, नागरिक त्रस्त* *संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात मंदरवासीयांनी दिले निवेदन* ✍️रमेश...

राजुरातील बातम्या

*निवडणूकांसाठी अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस..सर्वसामान्यांच्या पदरी घोर निराशा : आमदार सुभाष धोटे*

*निवडणूकांसाठी अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस..सर्वसामान्यांच्या पदरी घोर निराशा : आमदार सुभाष धोटे* ✍️दिनेश...

*जिल्हयातील घरकुल लाभार्थ्यांना प्रलंबित हप्ते तातडीने द्या : आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*जिल्हयातील घरकुल लाभार्थ्यांना प्रलंबित हप्ते तातडीने द्या : आमदार सुभाष धोटेंची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...