Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *जि आर आय एल कॅम्पचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*जि आर आय एल कॅम्पचे घाणपाणी आसन शिवारात? जनावरे व नागरीकाच्या आरोग्याशी*

*जि आर आय एल कॅम्पचे घाणपाणी आसन शिवारात? जनावरे व नागरीकाच्या आरोग्याशी*

*जि आर आय एल कॅम्पचे घाणपाणी आसन शिवारात? जनावरे व नागरीकाच्या आरोग्याशी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कंत्राटदार जीआरआयएल कंपनीचे अनेक कारणे चर्चेत असताना आता या कंपनीने नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचे कारस्थान रचले आहे खिर्डी या ठिकाणी असलेले शौचालय व सांडपाणी टँकरमध्ये भरून राष्ट्रीय महामार्गाच्या आसन शिवारातील छोट्या नाल्यांमध्ये आज सकाळी सोडल्यामुळे परिसरात दुर्गंधी वासामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे एवढेच नव्हे तर आसन शिवाराच्या छोट्या नाल्यात आल्यावर सोडलेल्या घाण पाणी मुळे पाणी नाल्यामध्ये साठवून पाळीव प्राणी गाय बैल जनावरे तुष्णा भागविण्यासाठी केल्यास जनावरे दगावण्याची शक्यता बडकावली आहे अवैध उत्खनन व वाहतुकीमुळे चर्चेत असताना या भागातील खेरडी येथे कॅम्प असलेल्या जी आर आय एल कंपनीने पूर्वी उन्हाळ्यामध्ये खिडी गावात प्रदूषणाने नागरिक त्रस्त असताना वर्षभरातील टॅंक मध्ये असलेलं घाण पाणी आरोग्याला घातक असल्याने हे वाहनाद्वारे आसन नाल्यामध्ये सोडून लोकांच्या जीवाशी जीआरएल कंपनीने मुजोरीने राष्ट्रीय काम म्हणून लोकांची दिशाभूल करीत अवैध उत्खनन सांडपाण्याची दुर्गंधी असे अनेक कारणामे करीत असल्यामुळे नागरिकांनी या कंपनीच्या कृत्याचा निषेध करीत असून प्रशासनाला हाताशी धरून नियमबाह्य कारभार या कंपनीने या क्षेत्रात उभारला आहे यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढला असून आरोग्य खात्याने तातडीने दखल घेऊन आसन शिवारातील साचलेले दूषित पाणी तात्काळ विलेवाट करावी व कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे

ताज्या बातम्या

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक 28 September, 2024

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक

वणी:- या वर्षी दि.३ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या जैताई नवरात्रात भक्तीरसपूर्ण कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले...

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर*    *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश* 28 September, 2024

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश*

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने...

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित*    *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* 28 September, 2024

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले*

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी. 28 September, 2024

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी.

वणी: विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या बारा वर्षापासून विदर्भावर सतत अन्याय करणाऱ्या नागपूर काराची होळी येत्या 28 सप्टेंबर...

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश. 28 September, 2024

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश.

वणी : येथील वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे नेते दिलीप भोयर यांनी ता. २७ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी...

विजेचा शॉक लागुन, युवकाचा मृत्यू. 28 September, 2024

विजेचा शॉक लागुन, युवकाचा मृत्यू.

वणी:- पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत येत असलेल्या पुनवट येथे वास्तव्यास असलेल्या तुषार शामराव मडावी वय २१ वर्ष रा.पुनवट...

कोरपनातील बातम्या

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले*

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...