Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *जागतिक योग दिना निमित्त...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*जागतिक योग दिना निमित्त श्री कृष्ण सभागृह कोरपना येथे योग शिबीराचे आयोजन*

*जागतिक योग दिना निमित्त श्री कृष्ण सभागृह कोरपना येथे योग शिबीराचे आयोजन*

*जागतिक योग दिना निमित्त श्री कृष्ण सभागृह कोरपना येथे योग शिबीराचे आयोजन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-श्री कृष्ण सभागृह येथे जागतिक योग दिना निमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराला योग गुरू बंडुजी मोहितकर सर प्रामुख्याने उपस्थित होते प्रमुख उपस्थिती  रमेश पाटील मालेकर भाजपा जेष्ठ नेते, नारायण हिवरकर भाजपा तालुकाध्यक्ष कोरपना,किशोर बावणे भाजपा नेते, नंदकिशोर गज्जलवार,अमोल आसेकर माजी नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते बंडुजी मोहितकर सर यांनी योगा बद्दल प्रशिक्षण दिले व मार्गदर्शन केले योग करा व निरोगी राहा योगा मुळे मनुष्याला जीवनात अनेक फायदे असुन रोज दीवसातुन दोन वेळा योगा केल्याने निरोगी राहुन जीवन जगता येते असे मनोगत व्यक्त केले तसेच इतर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले रमेश पाटील मालेकर यांच्या हस्ते योग गुरु बंडुजी मोहितकर सर यांचा सत्कार शाल,श्रीफळ,पुष्प गुच्छ देऊन करन्यात आला योग शिबिराला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन तालुका अध्यक्ष  नारायण हिवरकर यांनी केले तर आभार अमोल आसेकर यांनी मानले

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...