Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा / *दुष्काळग्रस्त गावकऱ्यांना...

चंद्रपूर - जिल्हा    |    वरोरा

*दुष्काळग्रस्त गावकऱ्यांना रामचंद्र सालेकर यांनी दिली जलसंजीवनी*

*दुष्काळग्रस्त गावकऱ्यांना रामचंद्र सालेकर यांनी दिली जलसंजीवनी*

*दुष्काळग्रस्त गावकऱ्यांना रामचंद्र सालेकर यांनी दिली जलसंजीवनी*

 

✍️राजू गोरे शिरपूर

 

वरोरा:-वरोरा तालुक्यातील महाडोळी गटग्रामपंचायत अंतर्गत शेगांव (खुर्द) हे पाणी टंचाईने अतिशय व्याकुळ असलेले गांव. अनेकवर्षांपासून पाणी टंचाई दूर करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करून करून अखेर जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी तथा नळ योजना मंजूर झाली. परंतु पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्याकरिता ग्रामपंचायत जवळ सरकारी मालकीची जागा नसल्याने सदर योजना परत जाणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली.अखेर त्याच गावचे मूळ रहिवाशी, पेशाने शिक्षक,२००७ मध्ये जिल्हा परिषद चंद्रपूरने आदर्श उत्कृष्ठ शिक्षक म्हणून सन्मानित केलेले, मराठा सेवा संघाच्या चळवळीत वाढल्याने नेहमीच समाजसेवेची उत्तकंठा असलेले,एक सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र सालेकर यांनी गावाचे हित लक्षात घेता, सामाजिक बांधिलकी जपत पाण्याच्या टाकीच्या बांधकामाकरिता कसलाही आर्थिक मोबदला न घेता स्वतःच्या शेतातील ६२५ चौ.फूट जागा ग्रामपंचायतला दानपत्र करून बक्षिस दिली व रखडलेली योजना मार्गी लावली.त्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत असून त्यांचे आभार व्यक्त करत आहे.आपण गावाकऱ्यांना एकप्रकारे जलसंजीवणी देऊन छोटंसं समाजऋण फेडल्याचं समाधान असल्याची प्रतिक्रिया रामचंद्र सालेकर यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

आबई फाटा वाय पाईंट वर गतीरोधक द्या*    *विजय पिदुरकर यांची मागणी* 03 July, 2024

आबई फाटा वाय पाईंट वर गतीरोधक द्या* *विजय पिदुरकर यांची मागणी*

*आबई फाटा वाय पाईंट वर गतीरोधक द्या* विजय पिदुरकर यांची मागणी ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:-चारगांव चौकी,...

*उपमुख्यमंत्र्याचा तोतया पी.ए. चंद्रपूर येथून गजाआड*    *महागाव येथील नायब तहसीलदाराला मागितली होती खंडणी* 03 July, 2024

*उपमुख्यमंत्र्याचा तोतया पी.ए. चंद्रपूर येथून गजाआड* *महागाव येथील नायब तहसीलदाराला मागितली होती खंडणी*

*उपमुख्यमंत्र्याचा तोतया पी.ए. चंद्रपूर येथून गजाआड* महागाव येथील नायब तहसीलदाराला मागितली होती खंडणी ✍️रमेश...

*वणी येथे चालतं-फिरतं जनहित केंद्राचे उद्घाटन* 03 July, 2024

*वणी येथे चालतं-फिरतं जनहित केंद्राचे उद्घाटन*

*वणी येथे चालतं-फिरतं जनहित केंद्राचे उद्घाटन* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:-दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर...

*गुणवंत विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून स्वतःला घडवावे*        *मुख्याधिकारी डॉ.  सचिन गाडे* 03 July, 2024

*गुणवंत विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून स्वतःला घडवावे* *मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे*

*गुणवंत विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून स्वतःला घडवावे* *मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे* ✍️रमेश तांबेवणी...

गुणवंत विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून स्वतःला घडवावे,  मुख्याधिकारी डॉ.  सचिन गाडे. 03 July, 2024

गुणवंत विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून स्वतःला घडवावे, मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे.

वणी:- एकविसावे शतक हे प्रचंड स्पर्धेचे शतक आहे. या स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याने...

*शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*    *आपले आशिर्वाद, हाच माझा ठेवा - राजू उंबरकर* 02 July, 2024

*शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा* *आपले आशिर्वाद, हाच माझा ठेवा - राजू उंबरकर*

*शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा* *आपले आशिर्वाद, हाच माझा ठेवा - राजू उंबरकर* ✍️रमेश...

वरोरातील बातम्या

*मारेगाव येथील लेकीची सासरवाडीत 9 महिन्याच्या बाळाला विष पाजत घेतला गळफास* *वरोरा तालुक्यातील शेगाव येथील घटना*

*मारेगाव येथील लेकीची सासरवाडीत 9 महिन्याच्या बाळाला विष पाजत घेतला गळफास* वरोरा तालुक्यातील शेगाव येथील घटना ✍️दिनेश...

उप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे नेत्रदान दिवस व रक्तदान दिवस उत्साहात साजरा

वरोरा: दिनांक १४ जून २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक नेत्रदान दिवस व रक्तदान दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात...

ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे जागतिक अतिसार पंथरवाडा साजरा

वरोरा: दिनांक ६ ते २१ या कालावधीत पंथरवाडा साजरा करायचा होता.दिनांक ८ जून २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक...