Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *जि आर आय एल प्रकल्प...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*जि आर आय एल प्रकल्प खिर्डी कार्यालयात कुसळ नागरीकाची धडक*

*जि आर आय एल प्रकल्प खिर्डी कार्यालयात कुसळ नागरीकाची धडक*

*जि आर आय एल प्रकल्प खिर्डी कार्यालयात कुसळ नागरीकाची धडक*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा गोविंदपुर राष्ट्रीय राजमार्ग काम सुरू असून कोरपणा व राजुरा भागातील अनेक नाले पोखरून दगड रेती मुरूम उत्खनन करण्यात आले कंपनीने उत्खनन पर्यावरण व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला तिलांजली देत मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी उत्खनन केले कुसळ येथील देवघाट ला आल्यावर गावालगत जमा केलेले मुरूम रेती दगड बंधाऱ्याच्या वरच्या भागात ढिगारे लावून ठेवले असून ते खनिजाचे उचललेले नाही त्यामुळे पुराचे पाणी शेतात घुसून पिकाची नासाडी होण्याची शक्यता बळकावली याबाबत कंपनीचे क्षेत्रीय संपर्क अधिकारी म्हणून काम पाहत असलेले पूनम कुमार यांनी गावकऱ्यांना मार्चमध्येच हे काम करून देण्यात येईल म्हणून आश्वासन दिले मात्र ३महिन्याचा कालावधी लोटला असून पावसाळा तोंडावर आला आहे असे असताना त्यांनी पाषाण उघडेपर्यंत उत्खनन केल्यामुळे या भागातील पाण्याचे स्त्रोत नष्ट झाले व जवळ जवळ या नाल्यातील मंजूर क्षमतेपेक्षा अधिक पटीने उत्खनन करण्यात आले कंपनीने अटी शर्ती भंग करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवीत मोठ्या प्रमाणात उत्खनन करून वाहतूक केली गावालगाच्या बंधाऱ्याचे दुरुस्ती पायाभूत काम व्हावे म्हणून नागरिकांनी पॅक करून देण्याची मागणी करून केली होती ते काम सुद्धा करून देऊ असे म्हणत उत्खनन पूर्ण केले मात्र त्या कामाची दुरुस्ती केली नाही त्यामुळे पुराचे येणारे पाणी धो धो वाहून जाणार आहे अनेक ठिकाणी असलेले डोह व पाणी साठवणूक स्त्रोत उत्खननामुळे नष्ट झाले याबाबत गावकऱ्यांनी थेट जीआर आय एल कॅम्प खिर्डी येथे जाऊन प्रकल्प प्रमुख उपस्थित नसल्याने सहाय्यक प्रकल्प अधिकारी मुकेश यांना निवेदन देऊन तातडीने रस्त्याचे त्याची दुरुस्ती खड्डेभरणे पॅचेस भरूण डांबरीकरण करणे बंधारा दुरुस्ती व बधाऱ्या तील गोळा करून ढिगारे तयार केले त्याची पावसापूर्वी वाहतुक करणे या करीता निवेदन देण्यात आले ही कामे तातडीने न केल्यास पुरामुळे होणाऱ्या नुकसानीला कंपनी जबाबदार राहील व माथा कुसळ रस्त्यावरून वाहतूक गावकरी थांबवतील असा इशारा निवेदनातून देण्यात आला असून तातडीने पावसाच्या पुरापूर्वी उपाय योजना करण्याची मागणी प्रत्यक्ष भेट घेऊन राष्ट्रवादीचे प्रदेश सहसचिव आबिद अली मारोती खापने प्रकाश पंधरे भास्कर तोडासे यांनी केली आहे

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...