Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा / उप जिल्हा रूग्णालय...

चंद्रपूर - जिल्हा    |    वरोरा

उप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे नेत्रदान दिवस व रक्तदान दिवस उत्साहात साजरा

उप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे नेत्रदान दिवस व रक्तदान दिवस उत्साहात साजरा
वरोरा: दिनांक १४ जून २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक नेत्रदान दिवस व रक्तदान दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी व्यासपीठवर डॉ. प्रफ्फूल खूजे वैद्यकीय अधीक्षक, डॉ. वंदेश शेंडे नेत्रशल्य चिकित्सक, डॉ. स्नेहाली शिंदे नेत्र शल्य चिकित्सक,श्री राजेंद्र मर्दाने पत्रकार,सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका,डाॅ प्रतिक दांरुडे, वैद्यकीय अधिकारी, श्री मेश्राम नेत्र अधिकारी, उपस्थित होते.मान्यवरांनी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक डॉ वंदेश शेंडे यांनी केले त्यात नेत्रदाना वीषयी मार्गदर्शन केले..डाॅ स्नेहाली शिंदे यांनी नेत्रदान करतांनी काय काळजी घ्यायची याविषयी मार्गदर्शन केले.सौ वंदना विनोद बरडे यांनी नेत्रदान, रक्तदान करण्याचें आवाहन केले व त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आवाहन केले.तसेच त्यांनी स्वतः चा नेत्रदान देहदान रक्तदान अवयव दान याचा फार्म भरला व सर्वांनी भरावा याचे आवाहन केले. तसेच आजकाल मोबाईल व काॅम्पुटर वर काम करावे लागते.मुल आजकाल मोबाईल घ्या आहारी गेले आहे.जो तो मोबाईल परसन झाला आहे.खूप आॅडिक्शन झाले आहे.म्हणून तंत्रसांधनांचा वापर बचवून करावा.खूप बीकट परीस्थीती आली आहे.डोळ्यांच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे.नेत्रदानासाठी नेत्राची मागणी वाढत आहे. पण दान दाते म्हणजे नेत्रदान करणार्यांची संख्या कमी होत आहे. ‌ती वाढावी म्हणून नेत्रदान अवश्य करावे.डाॅ. प्रफ्फुल खूजे यांनी नेत्रदान विषयी मार्गदर्शन केले तसेच चंद्रपूर जिल्ह्याचा नेत्र चिकित्सा आपरेशन करण्यामध्ये पहीला क्रमांक आला.त्याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचारी यांचें कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.सूत्र संचालन सोनाली राईसपाईले व आभार प्रदर्शन श्री दिपक अंबादे नेत्र अधिकारी यांनी केले.कार्यक्रमासाठी वंदना विनोद बरडे अधीसेवीका व लक्ष्मीकांत ताले, विवेक मेश्राम,दिपक अंबादे,कूंदा मडावी यांनी मेहनत घेतली व कार्यक्रम सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पाडला.

ताज्या बातम्या

आबई फाटा वाय पाईंट वर गतीरोधक द्या*    *विजय पिदुरकर यांची मागणी* 03 July, 2024

आबई फाटा वाय पाईंट वर गतीरोधक द्या* *विजय पिदुरकर यांची मागणी*

*आबई फाटा वाय पाईंट वर गतीरोधक द्या* विजय पिदुरकर यांची मागणी ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:-चारगांव चौकी,...

*उपमुख्यमंत्र्याचा तोतया पी.ए. चंद्रपूर येथून गजाआड*    *महागाव येथील नायब तहसीलदाराला मागितली होती खंडणी* 03 July, 2024

*उपमुख्यमंत्र्याचा तोतया पी.ए. चंद्रपूर येथून गजाआड* *महागाव येथील नायब तहसीलदाराला मागितली होती खंडणी*

*उपमुख्यमंत्र्याचा तोतया पी.ए. चंद्रपूर येथून गजाआड* महागाव येथील नायब तहसीलदाराला मागितली होती खंडणी ✍️रमेश...

*वणी येथे चालतं-फिरतं जनहित केंद्राचे उद्घाटन* 03 July, 2024

*वणी येथे चालतं-फिरतं जनहित केंद्राचे उद्घाटन*

*वणी येथे चालतं-फिरतं जनहित केंद्राचे उद्घाटन* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:-दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर...

*गुणवंत विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून स्वतःला घडवावे*        *मुख्याधिकारी डॉ.  सचिन गाडे* 03 July, 2024

*गुणवंत विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून स्वतःला घडवावे* *मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे*

*गुणवंत विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून स्वतःला घडवावे* *मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे* ✍️रमेश तांबेवणी...

गुणवंत विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून स्वतःला घडवावे,  मुख्याधिकारी डॉ.  सचिन गाडे. 03 July, 2024

गुणवंत विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून स्वतःला घडवावे, मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे.

वणी:- एकविसावे शतक हे प्रचंड स्पर्धेचे शतक आहे. या स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याने...

*शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*    *आपले आशिर्वाद, हाच माझा ठेवा - राजू उंबरकर* 02 July, 2024

*शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा* *आपले आशिर्वाद, हाच माझा ठेवा - राजू उंबरकर*

*शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा* *आपले आशिर्वाद, हाच माझा ठेवा - राजू उंबरकर* ✍️रमेश...

वरोरातील बातम्या

*मारेगाव येथील लेकीची सासरवाडीत 9 महिन्याच्या बाळाला विष पाजत घेतला गळफास* *वरोरा तालुक्यातील शेगाव येथील घटना*

*मारेगाव येथील लेकीची सासरवाडीत 9 महिन्याच्या बाळाला विष पाजत घेतला गळफास* वरोरा तालुक्यातील शेगाव येथील घटना ✍️दिनेश...

*दुष्काळग्रस्त गावकऱ्यांना रामचंद्र सालेकर यांनी दिली जलसंजीवनी*

*दुष्काळग्रस्त गावकऱ्यांना रामचंद्र सालेकर यांनी दिली जलसंजीवनी* ✍️राजू गोरे शिरपूर वरोरा:-वरोरा तालुक्यातील...

ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे जागतिक अतिसार पंथरवाडा साजरा

वरोरा: दिनांक ६ ते २१ या कालावधीत पंथरवाडा साजरा करायचा होता.दिनांक ८ जून २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक...