Reg No. MH-36-0010493

Wednesday February 05, 2025

34.99

Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *युवा ग्रामीण पत्रकार...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश विदर्भ विभाग उपाध्यक्षपदी संतोष उत्तम झाडे यांची निवड*

*युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश विदर्भ विभाग उपाध्यक्षपदी संतोष उत्तम झाडे यांची निवड*

*युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश विदर्भ विभाग उपाध्यक्षपदी संतोष उत्तम झाडे यांची निवड*

 

✍️दिनेश झाडे

भारतीय वार्ता न्यूज

 

चंद्रपूर:- समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदर तत्पर काम करणारा संघ म्हणजे युवा ग्रामीण पत्रकार संघ.संतोष उत्तम झाडे काही वर्षा पासून पत्रकारितेला सुरुवात केली. आणि आज राज्य दैनिक बाळकडूचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून जिल्हास्तरावर काम करत असताना पत्रकारिता म्हणजे काय हे अनुभवयाला मिळाले आहे.आणि आता युवा ग्रामीण पत्रकार संघा मध्ये विदर्भ विभाग उपाध्यक्ष पदावर काम करण्याची मोठी जबाबदारी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार सर यांनी नियुक्तीपत्र व आयकार्ड देऊन माझ्यावर सोपवली आहे.युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष.मा.श्री.गणेश जी रामराव कचकलवार सर यांनी माझ्या कामाची गांभीर्याने दखल घेऊन मला युवा ग्रामीण पत्रकार संघाचे विदर्भ विभाग उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.ती जबाबदारी.निर्भय व निर्भिड पणे सांभाळेल व सर्व सामान्य जनतेचे मत ऐकून त्याना त्यांचा हाक देण्यासाठी शासन, प्रशासन विरोधात असेल किंवा  कोणतेही प्रश्न असतील ते त्यांना हक्क मिळवून देण्याचे विश्वासाने काम करेल  सरांनी मला संघटने बदल माहिती दिली युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्या मध्ये तर आहे. आंतर राज्यात सुधा वेगाने काम सुरू आहे. आणि मी सुद्धा विदर्भ विभाग उपाध्यक्ष या नात्याने विदर्भामध्ये युवा ग्रामीण पत्रकार संघ कसा वाढवता येईल यासाठी प्रयत्न करेन. माझ्या नियुक्ती बद्दल आमचे पत्रकार, प्रकाश घोगरे, दिनेश झाडे भारतीय वार्ता न्यूज. शंकर महाकाली, सूर्यकांत अधुरे, स्वरांश गुंडेकर, सौ जयश्री घोडके, प्रफुल कोटांगले, शशांक चौधरी व मित्र परिवारकडून मोठ्या प्रमाणात अभिनंदन होत आहे.

ताज्या बातम्या

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास. 04 February, 2025

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...

*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी :आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे  यांची केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचाकडे तक्रार.* 04 February, 2025

*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी :आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे यांची केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचाकडे तक्रार.*

*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...