Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *धोबी समाजाच्या मागणीनुसार...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*धोबी समाजाच्या मागणीनुसार शासन निर्णय काढायला भाग पाडू : आमदार सुभाष धोटे*

*धोबी समाजाच्या मागणीनुसार शासन निर्णय काढायला भाग पाडू : आमदार सुभाष धोटे*

*धोबी समाजाच्या मागणीनुसार शासन निर्णय काढायला भाग पाडू : आमदार सुभाष धोटे*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-शासनाच्या इतर मागास प्रवर्ग यादीमध्ये एकच व्यवसाय करणा-या व आप-आपसात रोटी, बेटी व्यवहार करणा-या धोबी परिट जातीचा अनुक्रमांक १२५ व वरठी, व‌ठी जातीचा अनु.क. १६६ अशा दोन वेगवेगळ्या क्रमांकावर उल्लेख करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या जातपडताळणी विभागाकडून धोबी, परिट, वरठी, तेलगु मडेलवार हया एकच जाती वेगवेगळ्या कमकांवर असल्यामुळे समाजातील मुलांना जात पडताळणी प्रमाणपत्र (Cast Validity Certificate) मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. या अनुषंगाने समाजाने महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग पुणे यांचेकडे वेळोवेळी पाटपुरावा करुन तसेच योग्य ते दस्तावेज दाखल करुन धोबी, परिट व वरठी या जाती एकच असल्याचे कागदोपत्री पुरावे देवून पटवून दिलेले आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग पुणे यांनी धोबी, परिट व वरठी, तेलगु मडेलवार हया जाती एकच असल्यामुळे शासनाच्या इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या यादीत अनु. १२५ व १६६ नंबर वरुन एकाच क्रमांकावर घेण्याबाबतचा अहवाल महाराष्ट्र शासनास सादर केलेला आहे. परंतु महाराष्ट्र शासनाकडून आजपावेतो त्याबाबतचा शासन निर्णय पारीत करण्यात आलेला नाही. त्यामुळे समाजातील गोरगरीब व होतकरु मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा धोबी समाजाने आ. सुभाष धोटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेल्या मागणीनुसार येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून शासन निर्णय काढायला भाग पाडु असे आश्वासन आ. धोटे यांनी धोबी समाजाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. या प्रसंगी चंद्रपूर जिल्हा धोबी समाजाचे अध्यक्ष बंडू रोहनकर, सचिव अशोक तुराणकर, सदस्य उध्दव नांदेकर, राजकूमार चिंचोलकर, सौरभ मादसवार, रमेश भेसूरवार, संगिता तुराणकर, सविता भेसूरवार, जयश्री पवनकर यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...