Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *राजुरा ते कोरपना राष्ट्रीय...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*राजुरा ते कोरपना राष्ट्रीय महामार्ग 353 एका बाजुने पुर्ण चालु करा* *अन्यता राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद करु श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांचा इशारा*

*राजुरा ते कोरपना राष्ट्रीय महामार्ग 353 एका बाजुने पुर्ण चालु करा*    *अन्यता राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद करु श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना  यांचा इशारा*

*राजुरा ते कोरपना राष्ट्रीय महामार्ग 353 एका बाजुने पुर्ण चालु करा*

 

*अन्यता राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद करु श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना  यांचा इशारा*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-केन्द्र सरकारच्या माध्यमातुन राष्ट्रीय महामार्गाच्या कमाला सुरुवात झाली परंतु ठेकेदाराच्या नाकर्तेपना मुळे दोन वर्षाचा कालावधी लोटुन सुद्दा काम अर्धवटच झालेले आहे पावसाळा सुरु झाला असुन नागरिकांना ये जा करणे कठीन होत असुन या पुर्वि पाऊस आल्या मुळे तात्पुर्ते केलेले पुल वाहुन गेले अवघा रस्ताच बंद झाला होता जर आजही पाऊस पडल्यास तिच परस्थीती झाल्या शीवाय राहानार नाही हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 तेलंगणा राज्याला जुळलेला असुन शेतकरी खत,बियाणे,औषधी व इतर साहित्य दोन पैसे वाचल या आशेने आदिलाबाद,बेला इथुनच खरेदी करतात पेरणीचा हंगाम सुरू झाला आहे जर हा मार्ग बंद झाला तर शेतकर्यांचे मोठे नुकसान झाल्या शिवाय राहानार नाही आदिच ना पीकी झाल्या मुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे या साऱ्या गोष्टी चा विचार करून ठेकेदारानी त्वरित एक तर्फी,पुला सहित रस्ता आठ दिवसाच्या आत चालू करून द्यावा अन्यथा राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद करू असा इशारा भाजपा तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी दिला आहे सोबत भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्ये उपस्थित होते निवेदन मा श्री तहसीलदार साहेब कोरपना यांना देण्यात आले तसेच निवेदनाच्या प्रती मा ना श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार पालक मंत्री,मा ना श्री हंसराज अहिर राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष,मा जिल्हाअधिकारी साहेब चंद्रपूर यांना देण्यात आल्या आहे

ताज्या बातम्या

धनगर अधिकारी कर्मचारी संघटना वणी तालुक्याची नवीन कार्यकारिणी गठीत  23 June, 2024

धनगर अधिकारी कर्मचारी संघटना वणी तालुक्याची नवीन कार्यकारिणी गठीत

वणी: काल शनिवार दिनांक 22 जून 2024 रोजी वाघोबा-खंडोबा देवस्थान वणी येथे सायंकाळी झालेल्या सभेत धनगर अधिकारी कर्मचारी...

घुग्घुस लोखंडी पुलाची समस्या लवकरच सुटणार, रेल्वे अधिकारी,वेकोली अधिकारी. 22 June, 2024

घुग्घुस लोखंडी पुलाची समस्या लवकरच सुटणार, रेल्वे अधिकारी,वेकोली अधिकारी.

घुग्घुस - वस्ती व वेकोली (WCL,) कॉलोनीला जोडणारा लोखंडी पूल हा 45 वर्ष जुना असून पुलाच्या खालील लोखंडी प्लेट्स या पूर्णपणे...

*जि आर आय एल कॅम्पचे घाणपाणी आसन शिवारात? जनावरे व नागरीकाच्या आरोग्याशी* 22 June, 2024

*जि आर आय एल कॅम्पचे घाणपाणी आसन शिवारात? जनावरे व नागरीकाच्या आरोग्याशी*

*जि आर आय एल कॅम्पचे घाणपाणी आसन शिवारात? जनावरे व नागरीकाच्या आरोग्याशी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-...

मार्निंग ग्रुप मुकूटबन तर्फे जागतिक योगदिन उत्साहात साजरा 22 June, 2024

मार्निंग ग्रुप मुकूटबन तर्फे जागतिक योगदिन उत्साहात साजरा

झरी:आंतरराष्ट्रीय योगदिन मार्निंग ग्रुप मुकूटबन यांच्या वतीने २१जूनला मोठया उत्साहात साजरा करण्यात आला .हाताची...

शेतकरी विकास विद्यालयात योगदिन साजरा 21 June, 2024

शेतकरी विकास विद्यालयात योगदिन साजरा

मुकूटबन-झरी तालूक्यातील मांगली येथील शेतकरी विकास विद्यालय मांगली शाळेत आज दि .२१जून ला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा...

जिल्हा काँग्रेस यवतमाळच्या वतीने महायुती विरोधात चिखल फेक आंदोलन 21 June, 2024

जिल्हा काँग्रेस यवतमाळच्या वतीने महायुती विरोधात चिखल फेक आंदोलन

यवतमाळ:जिल्हा काँग्रेस यवतमाळ च्या वतीने आज दिनांक २१ जुन २०२४ ला सकाळी ११ वाजता राज्य व केंद्र शासनाच्या शेतकरी, कष्टकरी,दलीत,...

कोरपनातील बातम्या

*जि आर आय एल कॅम्पचे घाणपाणी आसन शिवारात? जनावरे व नागरीकाच्या आरोग्याशी*

*जि आर आय एल कॅम्पचे घाणपाणी आसन शिवारात? जनावरे व नागरीकाच्या आरोग्याशी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-...

*जागतिक योग दिना निमित्त श्री कृष्ण सभागृह कोरपना येथे योग शिबीराचे आयोजन*

*जागतिक योग दिना निमित्त श्री कृष्ण सभागृह कोरपना येथे योग शिबीराचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-श्री...

*जि आर आय एल अवैद्य उत्खनन गावकऱ्यानी वाहन दिले पोलीसाच्या ताब्यात ..पकड्डीगडुम कालवा पुन्हा पोखरला*

*जि आर आय एल अवैद्य उत्खनन गावकऱ्यानी वाहन दिले पोलीसाच्या ताब्यात ..पकड्डीगडुम कालवा पुन्हा पोखरला* ✍️दिनेश...