Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *आढावा बैठकीत आ. सुभाष...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*आढावा बैठकीत आ. सुभाष धोटेंनी केली अधिकाऱ्यांची कान उघडणी : जनतेचे प्रश्न सोडविण्याचे दिले निर्देश*

*आढावा बैठकीत आ. सुभाष धोटेंनी केली अधिकाऱ्यांची कान उघडणी : जनतेचे प्रश्न सोडविण्याचे दिले निर्देश*
*आढावा बैठकीत आ. सुभाष धोटेंनी केली अधिकाऱ्यांची कान उघडणी : जनतेचे प्रश्न सोडविण्याचे दिले निर्देश* ✍️दिनेश झाडे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना :-पंचायत समिती कोरपणा येथे तालुक्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा सभा बोलावून आमदार सुभाष धोटे यांनी विविध विभागांचा आढावा घेतला आणि जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश सर्व विभागांना दिलेत. यामध्ये कोरपना तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, कृषी पंपांची विज जोडणी, रस्त्यांची अर्धवट कामे पूर्ण करणे, घरकुलांची कामे पुर्ण करणे, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणे, रोजगार हमी, मनरेगा ची कामे सुव्यवस्थेतपणे करणे, नाली, गटारे सफाई करणे, धूर फवारणी करणे, जल जीवनची कामे पूर्ण करून गावागावांत फोडलेले रस्ते अध्ययावत करणे, शुध्द पाणी पुरवठा करणे, अन्नपूरवठा यंत्रणा सुव्यवस्थित करणे, चढ्या भावाने व बोगस बियाण्यांची होणाऱ्या विक्रीवर आळा घालणे आशा विविध बाबींवर माहिती घेऊन त्या तातडीने सोडविण्याचे निर्देश दिलेत. या प्रसंगी तहसीलदार प्रकाश व्हटकर, गटविकास अधिकारी विजय पेंदाम, जेष्ठ काँग्रेस नेते जि. म. बँकेचे संचालक विजयराव बावणे, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, माजी सभापती श्यामभाऊ रणदिवे, माजी उपसभापती संभाजी कोवे, माजी जि. प. सदस्य सीताराम कोडापे, उपविभागीय कृषी गिरीश अधिकारी कुलकर्णी, पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबाडे, पोलीस उपनिरीक्षक रमेश आत्राम, तालुका कृषी अधिकारी जी. डी. ठाकूर, सहाय्यक अभियंता महेश वाटेकर, प्रमोद राऊत, कनिष्ठ अभियंता आर. पी. मकासरे, गटशिक्षण अधिकारी सचिन मालवी, नगरसेवक नितीन बावणे, गणेश गोडे, इरफान शेख, राजाबाबू गलगट, भाऊराव चव्हाण, विनोद नवले, संदीप मोरे, बाबाराव मालेकर, साईनाथ डाखरे, शैलेश लोखंडे, दिपक खेकारे, संदीप मोहुर्ले, निकेश देवाळकर यासह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

कोरपनातील बातम्या

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...

*कोरपना तालुक्यातील अवैध देशी दारूची सऱ्यास विक्री कुणाच्या आशीर्वादाने?* *अवैध दारू विक्री बंद करा अन्यथा आंदोलन करणार मंगेश तिखट यांचा इशारा*

*कोरपना तालुक्यातील अवैध देशी दारूची सऱ्यास विक्री कुणाच्या आशीर्वादाने?* *अवैध दारू विक्री बंद करा अन्यथा आंदोलन...