Home / चंद्रपूर - जिल्हा / अंबोरा छोटा नागपुर...

चंद्रपूर - जिल्हा

अंबोरा छोटा नागपुर राखडच्या लोखंडी पाइपलाइनचे गॅस कॅटरच्या साह्याने कापून, लाखो कोट्यावधी रुपयांची चोरी, सिटीपीएस भावना कंपनीचे साटेलोटे तर नाही ना ?

अंबोरा छोटा नागपुर राखडच्या लोखंडी पाइपलाइनचे गॅस कॅटरच्या साह्याने कापून, लाखो कोट्यावधी रुपयांची चोरी, सिटीपीएस भावना कंपनीचे साटेलोटे तर नाही ना ?

अमन अंधेवार कामगार मनसे जिल्हाध्यक्ष यांची मागणी चंद्रपूर, पोलीस अधिक्षक तात्काळ गांभीर्याने लक्ष द्यावे.

घुग्घुस:- चंद्रपुर -जिल्ह्यातील- पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत, छोटा नागपुर जवळपास रात्रेच्या सुमारास राखडच्या लोखंडी पाइपलाइनचे चोरी सर्रास येत्या काही महिण्यापासून, गॅस कॅटरच्या साह्याने कापुण अंबोरा पासुन ते आठ किलोमीटरच्या पंप हाउस ओडीपी सेक्शन 2 जवळच्या ठिकाणी लोखंडी पाइपलाइनचे गॅस कॅटरच्या साह्याने कापुण नेल्या जात आहे,भावना ऐनर्जी ठेकेदाराचा देखरेख साठी कामे सुरू असुन जवळस सुरक्षा रक्षक चौकी आहेत,महत्वाची बाब अशी सुरक्षा कर्मचारी व रात्री गस्ती सुरु असते पाइपलाइनचे दुरुस्ती करणाऱ्या व इतर सीटीपीएस अधिकारी यांचे दुर्लक्ष की साटेलोटे अश्या अनेक? प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे, कारण या ठिकाणी MSF सुरक्षा रक्षक तैनात असतांना चोरी होने शक्य नाही तरी या ठिकाणी लोखंडी साहित्यांची व लाखो कोट्यावधी रुपयांचा लोखंडी साहित्यांची चोरी होने ? खूप मोठा प्रश्न निर्माण होतो, या परिसरात राखडच्या पाइपलाइन कापून चोरी केल्याची माहिती, यावेळी सूत्रांकडून मिळताच घटना स्थळी अमन आ. अंधेवार जिल्हा अध्यक्ष कामगार सेना मनसे, (चंद्रपूर )  जिल्हा उपाध्यक्ष नरेश वासनिक चंद्रपूर )  यांनी कार्यकर्त्यांसह घटना स्थळी गेले असता त्या परिसरात राखडच्या पाइपलाइन कापलेल्या दिसून येताच पडोली पोलीसांना व दुर्गापुर पोलीसांना माहिती देताच घटनास्थळी पोलीसांनी धाव घेत हे सगळे कापलेल्या पाईप लाइन लोखंडी साहित्यांची चोरीच्या घटना समोर आले,

ताज्या बातम्या

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश* 14 January, 2025

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश*

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...