Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *विविध विकास कामांसंदर्भात...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*विविध विकास कामांसंदर्भात पंचायत समिती,सावली येथे आढावा बैठक* *विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती*

*विविध विकास कामांसंदर्भात पंचायत समिती,सावली येथे आढावा बैठक*    *विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती*

*विविध विकास कामांसंदर्भात पंचायत समिती,सावली येथे आढावा बैठक*

 

*विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 

सावली :- ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील सावली तालुक्यातील   विविध विकास कामांना गती प्राप्त होण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रशासकीय स्तरावर आवश्यक योग्य व शीघ्र पाठपुरावा करून नियोजना हेतू सावली येथील पंचायत समिती कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.आयोजित आढावा बैठकीस अध्यक्ष म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार,माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपूर मा.दिनेश पाटील चिटणुरवार, तहसीलदार चिरडे मॅडम, ठाणेदार जीवन राजगुरु,तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नितीन गोहने, माजी पंचायत समिती सभापती मा.विजय कोरेवार,वैद्यकीय अधिक्षक डॉ.बंडू रामटेके तसेच सर्व विभागाचे अधिकारी,काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी तालुक्यातील विविध विकास कामांबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली.कामांना जलद गतीने पाठपुरावा करून तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश यावेळी राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.तालुक्यातील लोकांना या पूर्णत्वास आलेल्या विकास कामांमुळे सर्व सोयीचे होईल, प्रशासनाने लवकरात लवकर विकास कामाना गती द्यावी असा आशावाद याप्रसंगी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. यावेळी प्रशासनाचे सर्व विभागाचे अधिकारी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच नगरपंचायतीचे नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

सावलीतील बातम्या

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश*

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...