Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *श्री.नरेंद्र मोदी साहेब...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*श्री.नरेंद्र मोदी साहेब यांची तिसऱ्या द्या पंतप्रधान पदाची हॅट्रिक*

*श्री.नरेंद्र मोदी साहेब यांची तिसऱ्या द्या पंतप्रधान पदाची हॅट्रिक*

*श्री.नरेंद्र मोदी साहेब यांची तिसऱ्या द्या पंतप्रधान पदाची हॅट्रिक*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-कन्हाळगाव येथे विजय उत्सव मोठ्या उत्साहाने नवयुवकांनी साजरा केला मा ना श्री नरेंद्र मोदी साहेब यांची तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची हॅट्ट्रिक भारताचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन हॅट्ट्रिक साधली या विजयाचे औचित्य साधून कन्हाळगाव येथील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्ये नागरिक नवयुवकांनी फटाके फोडुन,पेढे वाटून,विजयाच्या घोषणा देऊन मोठ्या आनंदोत्सने विजय उत्सव  खेळीमेळीच्या वातावरणात साजरा केला हा उत्सव श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यात आला प्रमुख उपस्थिती श्री दिपक गारघाटे,श्री संदीप भोयर,श्री विठ्ठल गेडाम,सतिश जरीले, संजय केराम,प्रविण काकडे, अजय वाबीटकर,सागर पींपळकर निखील घुंगरुड, दिवाकर गेडाम,भिवापुरे, कुनाल तिखट,पावडे,भटवलकर आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्ये नागरिक नवयुवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

ताज्या बातम्या

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट  कंपनीतर्फे  ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका. 18 October, 2024

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका.

घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस...

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन 17 October, 2024

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन

वणी:सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन...

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत. 17 October, 2024

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वेरायटी युक्त हॉटेल...

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या 17 October, 2024

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन. 16 October, 2024

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.

वणी:- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रा जवळील सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन...

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी. 16 October, 2024

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

कोरपनातील बातम्या